scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

car accident viral video on twitter
Viral Video : त्या महिलेचा वाहनावरील ताबा सुटला अन् जिममध्ये होत्याचं नव्हतं झालं, कार अपघाताचा व्हिडीओ CCTV मध्ये कैद

जिममध्ये लोकं वर्कआऊट करत असताना अचानक एका कारने धडक दिली अन् घडलं भयंकर, पाहा थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ.

Car And Bike Accident Viral Video On Twitter
Viral Video: भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकी ४ किमीपर्यंत फरपटत गेली, रस्त्यावरील बर्निंग थरार व्हायरल

कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर हायवेवरचा बर्निंग थरार कॅमेरात कैद झाला, पाहा व्हायरल व्हिडीओ.

Car Fire In Kannur Kerala
धक्कादायक: प्रसुतीगृहाकडे जात असताना कार पेटली; गर्भवती महिला आणि पती जळून ठार

एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या तिला कारने दवाखान्यात नेत असताना कारने पेट घेतला.

Gujrat accident new
Gujarat Accident : दिल्लीप्रमाणेच गुजरातमध्येही थरकाप उडवणारी दुर्घटना; भरधाव कारने दुचाकीस्वारास १२ किलोमीटर फरपटत नेलं!

दुचाकीचालकाच्या पत्नाची मृतदेह घटनास्थळी आढळला; अपघानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Accident new
Delhi Accident : दिल्लीत पुन्हा भयानक अपघात; ३५० मीटर फरपटत नेल्यानंतर कारच्या बोनेटवर अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू!

दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्यासह पाच जणांना अटक

Accident
भीषण अपघात! तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा मृत्यू; पाच जण जखमी

तिरुपती बालाजीचे दर्शन झाल्यावर ९ जण कारने माघारी येत होते, पण…

joshimath priest accident
जोशीमठमधील लोकांची करायची होती मदत, एकट्याने केला ३०० किमी प्रवास, पण ऐनवेळी गाडी खोल दरीत कोसळली; पादरीचा दुर्दैवी मृत्यू

भूस्खलनामुळे उत्तराखंडमधील जोशीमठ येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Deepak Sawant Car Accident
Deepak Sawant Car Accident : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या गाडीला अपघात; डंपरने दिली मागून धडक

Deepak Sawant Injured In Car Accident : अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दीपक सावंतांवर उपचार सुरू

CHANDIGARH ACCIDENT VIDEO
Video : ती कुत्र्यांना खायला देत होती अन्..; चंदीगढमधील अपघाताचं थरकाप उडवणारं CCTV फूटेज आलं समोर; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप

चंदिगढमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्या तरुणीला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना १६ जानेवारी रोजी समोर आली

संबंधित बातम्या