scorecardresearch

honda festival
‘दि ग्रेट होंडा फेस्ट’ सणासुदीच्या काळात कंपनीकडून मोठ्या ऑफर्स; ५३,५०० रुपयांपर्यंत सवलत

सुरु होणाऱ्या सणासुदीच्या काळात अनेक कंपन्यांकडून उत्पादनावर अनेक मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

lifestyle
भारतामध्‍ये जग्‍वारची परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही ‘एफ-पेस एसव्‍हीआर’ च्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

F-Pace SVR ची किंमत १.५१ कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

सावधान, १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरत असाल तर ‘हे’ नवे नियम वाचा, अन्यथा दंड भरावा लागणार

यापुढे जुनी कार वापरताना तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. अन्यथा तुम्हाला ही कार चांगलीच महागात पडेल.

electric car changes
राफ्ट मोटर्स उभारणार १ लाख चार्जिंग स्टेशन, फक्त २५ रुपयांमध्ये होणार वाहन चार्ज !

देशात इलेक्ट्रिक वाहन कंपन्या देखील मोठ्या प्रमाणत विकसित होत आहेत. राफ्ट मोटर्सने स्वयंचलित चार्जिंग स्टेशन विकसित केले आहे.

bea in car
‘अन-बी-लेव्हेबल’…आणि त्याची कार मधमाशांनी ताब्यात घेतली; व्हिडीओ व्हायरल

एक माणूस दहा मिनिटांसाठी दुकानात गेल्यावर तेवढ्यात त्याच्या कारमध्ये मधमाश्या आल्या. हे पाहून नेटीझन्स चक्रावले आहेत.

ups and down car
सरळ नाही तर उलटी चालते ही गाडी; विचित्र डिझाईन पाहून तुमचं डोकं चक्रावेल

नेटीझन्स या कारची डिझाईन पाहून आश्चर्यचकित झाले आहेत आणि ते ही विचित्र डिझाईन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

lifestyle
नव्वदीच्या आजीबाई शिकल्या कार ड्रायव्हिंग! मुख्यमंत्री म्हणतात, “वय कितीही असो…!”

कुटुंबातील प्रत्येकाला कार चालवताना पाहून कार चालवण्याचा विचार आजींच्या मनात आला

lifestyle
भारतात ऑडी इंडियाने सादर केली त्यांची पहिली नवीन इलेक्ट्रिक सुपरकार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ऑडी इंडियाने आज अधिकृतपणे त्यांची ई-ट्रॉन जीटी आणि आरएस जीटी ही पहिली इलेक्ट्रिक सुपरकार भारतीय बाजारात लाँच केली आहे.

Elon Musk and Anand Mahindra
‘Our way of life’: कारचे उत्पादन कठीण, एलन मस्कच्या या वक्तव्यावर;आनंद महिंद्रांनी दिले उत्तर म्हणाले…

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एलन मस्क यांच्या ट्विटवर प्रेरणादायी उत्तर दिले आहे.

New India Series BH Mark Launch for Vehicle Registration
वाहन नोंदणीसाठी न्यू इंडिया सीरीज ‘BH’ मार्क लाँच: समजून घ्या कसे असेल नोंदणी स्वरूप

प्रत्येक वेळी नवीन राज्यात जाताना वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी ही सुविधा मदत करेल.

संबंधित बातम्या