जगभरात ११५ देशांमध्ये भारताच्या निर्यातीत वाढ; केंद्राकडून सरलेल्या आर्थिक वर्षातील आकडेवारी जाहीर जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेत घसरणीचे वारे सुरू असूनही आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २३८ पैकी ११५ देशांमध्ये भारताचा निर्यात व्यापारात वाढला आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2024 08:19 IST
विश्लेषण: चित्त्यांचे नवा अधिवास गांधीसागर… कुनोतील चुका टाळल्या जाणार का? गांधीसागर अभयारण्य मध्य प्रदेशातच असले तरी चित्त्यांसाठी हा नवीन अधिवास असणार आहे. तो ६४ चौरस किलोमीटर क्षेत्रात तयार करण्यात आला… By राखी चव्हाणMay 7, 2024 08:18 IST
पिंपरी : केंद्र सरकारकडून कामगारांच्या संप करण्याच्या अधिकारावर गदा; कामगार नेत्यांचा आरोप मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ रविवारी (५ मे) कामगार मेळावा पार पडला. By लोकसत्ता टीमMay 5, 2024 22:56 IST
Devendra Fadnavis on Onion : “सरकारला आम्ही विनंती केली होती”, फडणवीसांनी मानले केंद्राचे आभार केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी (३ मे) कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यातीवर आता ४० टक्के शुल्क लावून निर्यातीला… 1:12By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2024 16:29 IST
Farmers on Onion Export Ban केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. मात्र शेतकऱ्यांना ४० टक्के शुल्क लावून कांदा निर्यात करता येणार आहे. तसंच शेतकऱ्यांना… 1:57By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2024 13:07 IST
कांद्यावरील निर्यातबंदी अखेर हटवली; पण ४० टक्के शुल्कही लावले, शेतकरी म्हणतात… गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2024 12:59 IST
सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही ; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा १६ नोव्हेंबर २०१८ रोजी, पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला तपासाबाबत किंवा राज्यात छापे घालण्याबाबत दिलेली ‘संमती’ मागे घेतली होती. By पीटीआयMay 3, 2024 06:39 IST
अन्वयार्थ : डाळ शिजेना! मध्य भारत किंवा मोसमी पावसाच्या प्रमुख प्रभाव क्षेत्रात (मान्सून कोअर झोन) डाळी, तेलबियांसह विविध शेतमालाचे उत्पादन मोठया प्रमाणावर होते. By लोकसत्ता टीमMay 1, 2024 02:04 IST
डाळींची टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारची धावाधाव लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देशात कडधान्य आणि डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. डाळींच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे केंद्र… By लोकसत्ता टीमApril 30, 2024 05:33 IST
भाजप, मित्र पक्षांचे उमेदवार पराभूत होण्याची लक्षणे दिसू लागल्याने सरकारला कांदा निर्यातीबद्दल जाग; राजू शेट्टी यांची टीका भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार निवडणुकीत पराभूत होणार अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर सरकारला कांदा निर्यातीबद्दल जाग आली आहे, अशी टीका… By लोकसत्ता टीमApril 27, 2024 18:33 IST
गुजरातमधून पांढरा कांदानिर्यातीला परवानगी हा महाष्ट्रावर अन्याय; शेतकरी संघटनेचा आरोप केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरात सरकारच्या फळे, फुले आणि भाजीपाला विभागाच्या आयुक्तांच्या… By लोकसत्ता टीमApril 26, 2024 12:34 IST
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ केंद्र सरकारने १० गिगावॉट तास क्षमतेचा ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल (एसीसी) क्षमता निर्माण करण्यासाठी उत्पादनसंलग्न प्रोत्साहन लाभ योजनेअंतर्गत (पीएलआय) सात कंपन्यांकडून… By लोकसत्ता टीमApril 24, 2024 07:12 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
बापरे! लालबागच्या राजाच्या रांगेत प्रचंड गर्दीत महिलेची अवस्था पाहा; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
करिअरमध्ये घेणार मोठी झेप! पितृपक्ष सुरू होताच तुमच्या बंद नशिबाचे टाळे उघडणार; या ५ राशींसाठी पितृपक्ष ठरेल वरदान
मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा आंदोलनात अधिक भरणा; मंत्रालयासमोर हुल्लडबाजी, मंत्र्यांची निवासस्थाने कडीकुलपात