scorecardresearch

99 crore 98 lakh 106 rupees were deposited in the laborer's account, then it happened that...
चंद्रपूर : मजुराच्या खात्यात जमा झाले ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये, मग झाले असे की…

चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील एका मजुराला या ऑनलाइन व्यवहाराचा मोठ्ठाच फायदा झाला.

Bamboo Ganesha of Meenakshi Valke of Chandrapur at the British Embassy
चंद्रपूरच्या मिनाक्षी वाळकेंचा ‘बांबू गणेश’ इंग्लंडच्या दूतावासात

बांबूची गणेश मूर्ती आणि मीनाक्षीने बनवलेला तिरंगा ध्वज भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारी सुजित घोष यांना भेट देण्यात आला.

Citizens are responsible for construction of houses and purchase of plots in flood affected areas in chandrpur
चंद्रपूर : पूरग्रस्त भागात घराचे बांधकाम, प्लॉट खरेदीची जबाबदारी नागरिकांची

‘ब्ल्यू’ व ‘रेड’ लाईन अर्थात पूरग्रस्त भागात घर, सदनिकांचे बांधकाम कराल किंवा प्लॉटची खरेदी केल्यास तुम्हीच जबाबदार राहणार, अशा आशयाचे…

Bank lock
चंद्रपूर : तीन महिन्यांपासून कर्ज देण्यास टाळाटाळ; संतप्त आदिवासी शेतकऱ्यांनी ठोकले विदर्भ कोंकण बँकेला कुलूप

श्रमिक एल्गार, बिरसा संघटना व ऑफ्रोट संघटनांच्या संयुक्त नेतृत्वात आंदोलन सुरू

Chandrapur Airport Sattakaran
चंद्रपूर विमानतळ कामाबाबत विधान भवनात बैठक,  गती वाढविण्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा आदेश

चंद्रपूर जिल्हा व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ फार महत्त्वाचा आहे.

air ambulance
चंद्रपूर : हवाई रुग्णवाहिका धावपट्टीवर आली , पण अंधारामुळे रुग्ण घेऊन न जाताच निघून गेली

चंद्रपूर येथील कोळसा व्यापारी नरेश जैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर हवाई रुग्णवाहिका चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर आली.

संबंधित बातम्या