Page 6 of चावडी News
इंडिया आघाडीला सुरुंग लावत दररोज ‘इंडिया’तील एकेक पक्ष फोडत असताना इकडे राज्यातही काँग्रेसला मोठी गळती लागली आहे.
कोणाला मिळू लागलंय काय माहीत? तिकिटाचं काय बी सांगता येत नाही. आता आम्ही खासदारंय पण सांगता येईना कोणालाच.
राजकीय कौशल्य वापरून मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलन चिघळणार नाही, याची खबरदारी घेतली व त्यात ते यशस्वी झाले.
राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सोमवारी रात्री रवाना झाले.
राजकीय घडामोडींची खुसखुशीत स्वरूपात दखल घेणारे ‘चावडी’ हे साप्ताहिक सदर आता दर मंगळवारी नव्या स्वरूपात प्रसिद्ध होत आहे.
राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मुदतवाढ देण्याचा राज्याचा प्रस्ताव केंद्राने मान्य केला नाही.
आज मोदी सरकारच्या कृपेने निकृष्ट दर्जाची का होईना, स्मार्ट सिटी अवतरली तरी सोलापूरला खेडे म्हणण्याची सवय अजूनही कायम आहे.
कोणी नुसते गृहनिर्माण मंत्री असे म्हटले की मंत्री अतुल सावे यांना अलीकडे राग येतो म्हणे. ‘ बहुजन कल्याण मंत्री’ म्हणा…
शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी खासदार निंबाळकर यांच्या बाजूने उतरले आहेत.
मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे सोपविल्यापासून भाजपच्या नेत्यांच्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषेत ‘मनावरील दगड’ अद्याप दूर झालेला नाही.