खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रवास खडतर वाटेवर? न मिळालेले राजकीय मित्र आणि मतविभाजनाच्या खेळावर असणाऱ्या अवलंबित्वामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय मार्ग खडतर होईल… By सुहास सरदेशमुखJanuary 2, 2024 12:23 IST
कारखान्यात आग लागून सहा कामगारांचा मृत्यू; मालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या ग्लोव्हज तयार करण्याच्या कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागल्यामुळे सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2023 11:52 IST
संभाजीनगरमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटनप्रसंगी राडा, भाजपा अन् एमआयएमचे कार्यकर्ते भिडले; जलील टीका करत म्हणाले… जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे By अक्षय साबळेDecember 30, 2023 13:31 IST
भुसावळमधील १२ हजारांवर बेघरांना स्थलांतरित दाखवून मतदार यादीतून नावे वगळली; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल भुसावळ शहरातील हद्दीवाली चाळ, आगवाली चाळ परिसरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण २०१८ ला रेल्वेप्रशासनाकडून काढण्यात आले होते. By लोकसत्ता टीमDecember 29, 2023 13:43 IST
किल्ले संवर्धनासाठी ‘फोर्ट फेडरेशन’कडे द्यावेत, २५ किल्ल्यांचे संवर्धन स्वत: करू – संभाजीराजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्यभिषेक सोहळा आयोजित करताना सागरी किल्ल्यांची सफर घडवून आणारे पर्यटन घडवून आणणारी योजनाही तयार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2023 16:21 IST
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे शंभरीपार गुन्हे; गुन्ह्यांशी संबंधित पाेलिसांच्या वार्षिक अहवालात माहिती २०२२ व २०२३ मध्ये प्रत्येकी आठ खुनाचे गुन्हे नाेंद झाले असून सर्व उघड झाले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 28, 2023 09:46 IST
उद्घाटनाचे कार्यक्रम आखा, भूमीपूजन उरका! आचारसंहितेपूर्वी डॉ. भागवत कराड यांची कसरत पुढील दोन अडीच महिन्यांत जास्तीत जास्त कार्यक्रम आटपून मतदारांसमोर जाण्याची कसरत डॉ. कराड यांना करावी लागणार आहे. By सुहास सरदेशमुखUpdated: December 27, 2023 14:46 IST
छ. संभाजी नगरमधील अंदाजे ११५० तर नागपूरमधील ४५० घरांच्या सोडतीसाठी जानेवारीत जाहिरात म्हाडाच्या छ. संभाजीनगर मंडळाकडून नव्या वर्षात छ. संभाजी नगरमधील ११५० घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीसाठी जानेवारीत जाहिरात… By लोकसत्ता टीमDecember 26, 2023 20:08 IST
माझ्या तोंडून माझी गोष्ट! लाभार्थी मतदार बनविण्याच्या प्रक्रियेला भाजपकडून वेग लाभार्थींनी आपली यश कहाणी आपल्या तोंडून सांगावी, अशी रचना आखण्यात आली आहे. ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ या प्रयोगाला विकास यात्रेतून… By सुहास सरदेशमुखDecember 25, 2023 12:04 IST
‘उत्खनक’ आवडे सर्वांना! ग्रामीण भागात मोठया प्रमाणात विक्री, राज्यातील संख्या ३८ हजारांवर गेल्या काही महिन्यांत उत्खनकाच्या विक्रीत झपाटयाने वाढ झाली आहे. राज्यात ३८,६९९ यंत्रे विकली गेली आहेत. By सुहास सरदेशमुखDecember 25, 2023 02:00 IST
“भाजपा आता संघाची राहिलेली नाही, विखेंनी ‘संघ दक्ष’ करुन दाखवावे”, अंबादास दानवे यांची टीका आता भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राहिलेली नाही. ती एक ‘ डुप्लीकेट’ पार्टी आहे, असा आरोप दानवेंनी केला… By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 15:39 IST
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे ? दोघांमध्ये उमेदवार कोण, हे नेतृत्वाने स्पष्टपणे सांगितले नसल्याने ठाकरे गटाचे राजकीय काम ‘ आस्ते कदम’ सुरू आहे. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 11:01 IST
२१ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींना जे हवं ते मिळणार! अचानक धनलाभ तर नोकरीत प्रगती, प्रेमसंबंधांसाठी चांगली वेळ
आज २ ऑगस्टला ‘या’ ५ राशींचं नशीब फळफळणार! पैशांची नवीन संधी तर मनातील इच्छा होतील पूर्ण, लोक करतील तुमचं कौतुक…