scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातून (Kolhapur) लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर २०१६ साली त्यांना राज्यभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकी मिळाली होती.


राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या चळवळीतही ते सक्रीय आहेत. १२ मे २०२२ रोजी त्यांनी स्वराज्य संघटना या सामाजिक संस्थेची स्थापना केली.


Read More
Sanjay Raut on Manoj Jarange Patil
“छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे हे भाजपाच्या…”, मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान

Sanjay Raut on Manoj Jarange Patil: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येऊन गेले. पण त्यांनी मराठा आंदोलनाची दखल घेतली नाही,…

Former MP Sambhajiraje Chhatrapatis reaction to Manoj Jaranges protest in Mumbai
मराठा समाजाला माझा पाठिंबा, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया

मराठा समाजाला माझा पाठिंबा, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया

sambhaji memorial project in shirala gets rs 13 crore boost to be completed on time says Chandrakant patil
शिराळ्यातील संभाजी महाराजांचे स्मृतीस्थळ दर्जेदारपणे करावे – चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्मृतीस्थळ विकासासाठी राज्य शासन निर्णयानुसार जवळपास १३ कोटी ४६ लाख रुपयांच्या विकास…

Shivrajyabhishek and chhatrapati sambhaji maharaj Jayanti celebrated at Sinhagad fort by VHP
किल्ले सिंहगडावर थाटात पालखी सोहळा

विश्व हिंदू परिषद आणि श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड)च्या वतीने किल्ले सिंहगड येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन

sambhajiraje chhatrapati facebook post astrolabe found at raigad fort during excavation
Raigad Fort Excavation: रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा, संभाजीराजे छत्रपतींनी दिली माहिती

संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर पोस्ट करून रायगडावर उत्खनन सुरु असताना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती दिली आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग…

Sambhaji Raje Chhatrapati Post
Sambhajiraje Chhatrapati : रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा, संभाजीराजे छत्रपतींनी दिली ‘यंत्रराज’ची माहिती

भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून सुरु असलेल्या उत्खनन कार्यात ‘यंत्रराज’ हे उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी…

Sambhaji Raje Chhatrapati On Waghya Statue Controversy
Waghya Statue Controversy : वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक; म्हणाले, “लवकरात लवकर…”

संभाजीराजे छत्रपती हे पुन्हा एकदा आक्रमक असून कायदेशीर मार्गाने किल्ले रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

CM Devendra Fadnavis on Waghya Dog Memorial Raigad
Devendra Fadnavis : वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका; म्हणाले, “इतके वर्ष झाले…” फ्रीमियम स्टोरी

Waghya Dog Memorial Raigad | रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका; म्हणाले, “इतिहासात…”

Udayanraje Bhosale : भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

sambhaji bhide supports raigad fort waghya tomb said sambhajiraje statements are wrong about waghya
Sambhaji Bhide on Vaghya Samadhi: वाघ्याच्या समाधीला संभाजी भिडेंचं समर्थन

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली होती. त्यावर संभाजी भिडे यांनी यांनी प्रतिक्रिया…

Sambhajiraje Chhatrapati PC on Waghya Statue Controversy
Waghya Statue Controversy: वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथे नव्हतंच, संभाजीराजे छत्रपतींनी पुरावे केले सादर; ‘ते’ फोटो दाखवत म्हणाले…

Waghya Dog Memorial: रायगडावरी वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या राजकीय वाद निर्माण झाला असून ती हटवण्याची मागणी केली जात आहे.

What Laxman Hake Said About Waghya Tomb?
Laxman Hake : “वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू देणार नाही, इतिहासात पुरावे….”; लक्ष्मण हाकेंचा इशारा

संभाजीराजेंच्या हेतूबाबत आम्हाला शंका आहे असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या