scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

cm eknath shinde, busy schedule, pachora, cm tour, cm visit, jalgaon district
मुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा स्थगित, कार्यव्यस्ततेचे कारण

पाचोरा व भडगाव तालुक्यांतील सुमारे १५ हजार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर करण्यात आले होते.

vijay wadettiwar comment eknath shinde holds post CM dreams
…म्हणून शिंदे स्वप्नातही मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडून ठेवतात; वडेट्टीवार यांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर बसविण्यासाठी ही खेळी खेळली जाणार आहे.

eknath shinde
इरशाळवाडीतील दरडग्रस्तांचे सहा महिन्यांत पुनर्वसन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

इरशाळवाडीतील आपदग्रस्तांचे सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन सहा महिन्यांत करण्यात येईल.

loksatta ulta chashma leopard stole slippers
उलटा चष्मा: मी पुन्हा येईन.. पुन्हा येईन.. पुन्हा येईन..

पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय तथा राज्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक स्तरावरच्या लोकप्रतिनिधींना सप्रेम नमस्कार.

pit on road in nashik 16
मुंबई-नाशिक महामार्ग खड्डेमुक्त करा! वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई-नाशिक आणि भिवंडी- वाडा रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश दिला.

Eknath Shinde will continue as Cm
मुख्यमंत्रीपदावरून शिंदे गटातील धाकधूक दूर झाली

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शिंदे गटातील अस्वस्थता दूर झाली आहे.

eknath shinde
शिंदेच महायुतीचे मुख्यमंत्री; अजितदादांना पूर्वकल्पना! देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री राहणार असून मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही.

mhada mumbai mandal lottery 2023 draw process completed date not announced mumbai
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३: सोडतपूर्व प्रक्रिया संपुष्टात तरीही सोडतीची प्रतीक्षा; अर्जदारांमधील नाराजी वाढली

आज दुपारी ३ वाजता अंतिम यादी जाहीर होईल आणि सोडतपूर्व प्रक्रिया संपेल.

pinrayi vijayan
“संघ परिवाराच्या अजेंड्यामुळे मणिपूरचं दंगलग्रस्त भूमीत रुपांतर”, केरळच्या मुख्यमंत्र्याकडून हल्लाबोल!

मणिपूर हिंसाचारावरून पिनराई विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut vs Eknath shinde
“अजितदादा-फडणवीस मिळून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील, कारण…”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की, अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील.

ajit pawar
अजितदादा… रयतेच्या मनातील मुख्यमंत्री!

२२ जुलै हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जन्मदिवस. आज ते वयाच्या पासष्टीमध्ये प्रवेळ करत आहेत. प्रश्न सोडविण्याची हातोटी, दांडगा जनसंपर्क…

संबंधित बातम्या