यावेळी सिडकोने कार्यालयाचे मुख्य प्रवेशव्दार मोर्चेकरांसाठी बंद केल्याने मातीचे हंडे घेऊन सिडकोच्या प्रवेशव्दारावर फेकून आंदोलकांनी त्यांचा रोष जाहीर केला.
“दक्षता सप्ताह ही केवळ औपचारिकता न राहता दैनंदिन कामकाज करतानाही कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून पारदर्शकता जोपासली पाहिजे,” असे मार्गदर्शन सिडकोचे उपाध्यक्ष…