काही आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर माठ फोडण्याचा, काळे फासण्याचा तसेच शाई टाकण्याचा इशारा दिला. अधिकाऱ्यांना हातवारे दाखवत, टाळ्या वाजवत निषेध नोंदवण्यात आला.
खारघर उपनगरामधील सेक्टर ३६ येथील सिडकोच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हॅलीशिल्प’ या उच्च उत्पन्न गटाच्या गृहनिर्माण सोसायटीतील विक्रीविना शिल्लक १४२ सदनिकांचे देखभाल-दुरुस्ती शुल्क…