मराठा आंदोलनासाठी लोकप्रतिनिधींची दहा लाखांची देणगी; लक्ष्मण हाके यांचा आरोप… लक्ष्मण हाके यांचा शरद पवार आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 21:12 IST
काँग्रेसला धक्का… प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचा तडकाफडकी राजीनामा आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 11:43 IST
‘भारत – पाकिस्तानमधील संघर्ष अमेरिकेनेच थांबविला’; अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबिओ यांचा दावा भारत-पाक संघर्ष थांबण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा पुन्हा एकदा चर्चेत. By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 22:53 IST
अमेरिकेविरोधात महायुती? मोदींसाठी चीनच्या पायघड्या; पुतीन यांना भारताचे निमंत्रण अमेरिका विरोधातील धोरणात चीन आणि रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 22:39 IST
यापुढील काळात बांगलादेश हा नवा जागतिक संघर्षबिंदू ? प्रीमियम स्टोरी बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये कधीकाळी बांगलादेशकडे धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे आश्वासन म्हणून बघितले जात होते. पण आता, तो लष्करप्रणीत अकार्यक्षमता आणि… By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 07:22 IST
वाघाच्या हल्ल्यात पाच वर्षांत ३७८ मानवी मृत्यू देशात एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न आणि दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष असे चित्र दिसत आहे. By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 01:14 IST
शिबू सोरेन यांचे निधन… झारखंडच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका; देशभरातून आदरांजली By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 01:10 IST
सत्तेच्या अपरिहार्यतेत टिकलेला आदिवासी नेता… आदिवासींच्या हितासाठी संघर्ष करत राहणारा नेता अशी शिबू सोरेन यांची ओळख… By महेश सरलष्करAugust 5, 2025 00:27 IST
पन्नास खोके एकदम ओके… मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांनी का दिल्या घोषणा; कामगारांचे आंदोलन संघटनांवरच उलटले कामगारांनी आता कामगार संघटनांवरच आरोप करायला सुरूवात केली असून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा कामगारांनी दिल्या. By लोकसत्ता टीमAugust 2, 2025 19:16 IST
बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम; मतदानाअंती संपाच्या बाजूने कौल… लवकरच संपाबाबत रणनीती ठरविण्यात येण्याची चिन्हे… By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 21:57 IST
कोकण रेल्वेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिंधुदुर्ग ओरोस स्थानकावर आंदोलन; अधिकाऱ्यांनी दिले सकारात्मक आश्वासन… रेल्वे स्थानकांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप… By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 16:58 IST
Rahul Gandhi to Adopt 22 Children: ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान गोळीबारात पालक गमावलेल्या २२ मुलांना राहुल गांधी घेणार दत्तक Rahul Gandhi to Adopt 22 Children: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पूंछ येथील गोळाबारात पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांचा शैक्षणिक… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 29, 2025 16:54 IST
Raj Thackeray : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला, राज ठाकरे घटनास्थळी, उद्धव ठाकरेही येणार?
ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशीब बदलणार! संपत्तीत प्रचंड वाढ, अचानक धनलाभ तर कमाई होईल खूप चांगली
9 ७ दिवसांनी ‘या’ वस्तूंच्या किमतीत होईल मोठी घसरण? स्वस्त होणाऱ्या मोठ्या वस्तूंची एकदा ‘ही’ यादी पाहाच!
PM Modi : ‘आपल्या जवानांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले’; पंतप्रधान मोदींकडून जैश कमांडरच्या ‘त्या’ Videoचा उल्लेख; म्हणाले…