गणेशोत्सवात बदलते हवामान व संसर्गजन्य आजार…. श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणतात… डॉ. अशोक अरबट यांचा गणेशोत्सवादरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2025 17:09 IST
पावसाळ्यात खोकताना धाप लागतेय? सर्दीमुळे घसा बसला आहे? आचार्य बालकृष्ण यांनी सांगितला रामबाण उपाय; हा मसाला झटक्यात गायब करेल सर्व त्रास आयुर्वेद तज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, काही देशी आणि घरगुती उपाय असे आहेत जे सर्दी-खोकला कमी करतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 3, 2025 20:23 IST
खराब हवामानामुळे लहान मुले सर्दी, खोकला, तापाने त्रस्त ज्येष्ठांनाही संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तापमानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे लहान मुले आजारी पडू लागली आहेत. लहान मुले सर्दी, खोकला… By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 18:25 IST
पावसाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे वैतागला आहात? सितोपलादी ठरतेय प्रभावी, जाणून घ्या या आयुर्वेदिक औषधाचे फायदे Sitopaladi benefits: सर्दी-खोकला झाला की हा रामबाण उपाय ठरू शकतो फायदेशीर, पण तज्ज्ञ काय म्हणतात तेदेखील जाणून घेऊ. By हेल्थ न्यूज डेस्कAugust 23, 2024 19:11 IST
थंडीत सर्दी अन् फ्लू का होतो? त्यामागील कारणे काय? ती टाळण्यासाठी काय करावे? करून पाहा तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय हिवाळ्यात सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गजन्य परिस्थितींच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. By हेल्थ न्यूज डेस्कJanuary 8, 2024 17:03 IST
नवी मुंबईत धुरके, प्रदूषण, उग्र दर्प, सर्दी, खोकल्याने रहिवासी हैराण वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, पडसे तसेच खोकल्याने हैराण असलेल्या रहिवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 9, 2023 14:06 IST
मुंबईकर सर्दी, घशाच्या खवखवीने त्रस्त वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे मुंबईमध्ये सर्दी व घशाच्या खवखवीने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत. By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 12:17 IST
उरण: वायू प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडला; सर्दी- खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली मात्र याकडे स्थानिक प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कानाडोळा केला जात आहे. By जगदीश तांडेलOctober 18, 2023 13:32 IST
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: गवती चहा, तुळस व आलं लहान मुलांना रोज सकाळी दुधाची ‘शक्ती’ वाढविणारे पदार्थ दुधात टाकून पिण्याची सवय लावण्याऐवजी दूध न टाकलेला गवती चहा, तुळस व… By वैद्य हरीश पाटणकरSeptember 18, 2023 18:02 IST
Health Special: पावसाळ्यात सर्दी खोकल्याला पळवून लावण्यासाठी काय कराल? पाणी उकळवून थंड (सामान्य तापमानाचे होईल असे) करावे आणि त्यामध्ये मध मिसळून प्यावा. By डॉ. अश्विन सावंतJuly 11, 2023 18:35 IST
नागपूर: सुट्यांमध्ये फिरून आलेल्यांना सर्दी, खोकला, ताप; अशी घ्या काळजी उपराजधानीत सध्या सकाळी कडक ऊन, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 11:02 IST
सातारा : महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथे ऐन उन्हाळ्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव; दवबिंदूचे हिमकणात रुपांतर महाबळेश्वर येथे मागील काही दिवसांपासून पारा घसरत आहे आणि कडाक्याची थंडी पडत आहे. By लोकसत्ता टीमMarch 27, 2023 12:24 IST
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
७ सप्टेंबर लक्षात ठेवा! चंद्रग्रहणामुळे ‘या’ ४ राशी अवघ्या काही सेकंदातच होतील मालामाल; १०० वर्षांनंतर उद्या पितृपक्षात चंद्रग्रहण
ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
Students Hire Helicopter to Reach Exam Centre : परीक्षा तर देणारच! बी.एडच्या पेपरसाठी थेट हेलिकॉप्टरने केंद्रावर पोहचले ४ विद्यार्थी; नेमका किती आला खर्च?
shreemant Dagdusheth Halwai Ganpati Visarjan 2025: विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेला श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन
“तो त्रास…”, आरोग्याची काळजी घेण्याबाबत ‘पारू’ फेम अहिल्यादेवीचा सल्ला; म्हणाली, “त्यातून सगळी पोषकतत्वे…”