Page 3 of कॉलेज News

नवीन परिचर्या महाविद्यालयासाठी शासनाने ठरवलेले निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

अकरावीच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या आणि एका विशेष प्रवेश फेरीनंतरही जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही.

कार्बन न्युट्रल परिसराविषयी जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला.

बहुविद्याशाखीय उच्च शिक्षणपद्धतीतील बारकावे समजून घेणे आवश्यक आहे.

या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या मागणीनुसार दहा टक्के वाढीव जागांना विद्यापीठाकडून नकार देण्यात आला.

कोर्टाच्या निकालानंतर एकूण ३५ विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले.

राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

फी म्हणून गायी स्वीकारणारं कॉलेज थकित कर्जामुळे सील!

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी काल १ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसात होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले…

यावर्षी संस्कृत भाषेतील ‘कथा-साहित्य’ या विषयावर ६ आणि ७ ऑगस्ट रोजी ‘कथा-महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.