गेल्या सात वर्षांमध्ये आपल्या मुद्रणालयासाठी कंत्राटदाराच्या मध्यस्तीने छपाई यंत्र खरेदी करण्याचा पायंडा काही अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे पालिका प्रशासनाने पाडला आहे.
पिंपरी पालिकेत ‘ई-टेंडिरग’ असतानाही अनेक कामांमध्ये संगनमत केले जाते. निविदांमध्ये स्पर्धा होत नाहीत. निविदा प्रसिध्द करताना ठेकेदार डोळ्यासमोर ठेवण्यात येतात.
नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमात असणाऱ्या सीएनजी बसेसची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराला तसेच ५७ बसेसवर जाहिरात करणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ…
विवाहितेच्या छळप्रकरणी औरंगाबाद येथील प्रतिष्ठित ठेकेदाराच्या कुटुंबातील चौघांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. देशमुख यांनी सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
खड्डय़ांचा प्रश्न नागरिकांना भेडसावत असून रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांबरोबरच आता रस्त्यांची कामे ज्या अधिकाऱ्यांच्या वा अभियंत्यांच्या देखरेखीखाली होतात त्यांच्यावरही लक्ष…
जिल्हा परिषदेची विकासकामे पूर्ण करण्यास विलंब लावणा-या मक्तेदारांना मुदतवाढ देताना नाममात्र दंड न आकारता नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे फर्मान जिल्हा…