करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा रक्तदाब वाढू शकतो का? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर करोना होऊन गेलेल्या लोकांना अजूनही वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचा आजार वेगाने वाढला आहे. By हेल्थ न्यूज डेस्कAugust 29, 2023 14:34 IST
करोनातल्या लॉकडाऊननंतर महाराष्ट्रात बालविवाह वाढले; रुपाली चाकणकर यांचा दावा लातूरमधल्या कार्यक्रमात बोलत असताना रुपाली चाकणकर यांनी हा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2023 13:02 IST
स्वार्थी राजकारणासाठी मुंबईला बरबाद करू नका.. कोविडच्या महासाथीतून हजारोंचे प्राण मुंबईच्या ‘बीएमसी’नं ज्या प्रकारे वाचवले, त्याचं कौतुक जागतिक नाणेनिधीनंही केलं असताना आज चौकशीचा फेरा सुरू झाला-… By संजय जाधवAugust 28, 2023 09:04 IST
Asia Cup 2023: आशिया कपवर कोरोनाचं संकट? श्रीलंकेच्या प्रमुख दोन खेळाडूंना झाली कोविडची लागण Sri Lanka Cricket Team: आशिया चषकावर करोनाच संकट पुन्हा एकदा येतयं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे विचारण्याच कारण… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 25, 2023 14:52 IST
करोना संसर्ग झालेल्या रुग्णांबाबत ICMR चा महत्त्वपूर्ण अहवाल; करोनापश्चात आजाराची लक्षणे कोणती? भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांवर चार आठवडे आणि त्यानंतर पुढे पाठपुरावा केला. करोनापश्चात आरोग्य स्थितीचे… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: August 25, 2023 15:50 IST
करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण : महापालिका अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांकडुन समन्स करोनाकाळात मृतदेहासाठी पिशव्या खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका अधिकारी रमाकांत बिरादार यांना समन्स बजावले आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2023 00:01 IST
करोनातून बरे झाल्यानतंरही मृत्यूचा धोका कायम, पोस्ट कोविडबाबत ICMR चा धक्कादायक अहवाल या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० वर्षांवरील पुरुषांमध्ये वर्षभरात मृत्यूचा धोका जास्त होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 22, 2023 09:59 IST
करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण: सुजीत पाटकर मुंबई पोलिसांच्या ताब्यात Corona center scam मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी सुजीत पाटकर (४६) यांचा ताबा घेतला. पाटकर… By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 00:08 IST
करोनाने मृत्यू झालेल्यांच्या ५०० नातेवाईकांना अखेर मिळाला सरकारी मदतीचा हात मात्र, अनुदानापासून वंचित राहिलेल्या ७५० पैकी ५०० जणांच्या वारसांना लाभ देण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2023 12:05 IST
करोनावरील २६१ कोटी खर्च देण्याची कल्याण- डोंबिवली पालिकेची पुनर्वसन विभागाकडे मागणी अचानक आलेल्या करोना महासाथीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका तिजोरीतील ३०० कोटीहून अधिकची रक्कम वैद्यकीय सेवासुविधांसाठी खर्च केली. By अक्षय येझरकरAugust 7, 2023 14:30 IST
Corona New Wave: करोनाची लाट पुन्हा अमेरिकेच्या दाराशी? रुग्णभरती वाढली; आरोग्य संस्थांचा सतर्कतेचा इशारा! गेल्या काही दिवसांत अमेरिकेत करोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी वाढलं आहे! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2023 12:50 IST
मुंबई: करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण; सुजीत पाटकर, किशोर बिसुरे यांना ईडीकडून अटक करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट कंपनीचे भागिदार सुजीत पाटकर याच्यासह एका डॉक्टरला अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 14:37 IST
एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
“पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावं…”, मराठा आरक्षणावरून अजित पवारांचा भुजबळ आणि जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा
7 एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
15 “जातीमुळे मुलींनी नाकारलं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितलेला धक्कादायक अनुभव
27 अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी
IND vs AUS: श्रेयसच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया मजबूत, चाहरलाही मिळू शकते संधी; जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११
रश्मिका मंदानाने कन्नड इंडस्ट्री सोडल्याने रिषभ शेट्टीने केलेली टीका? ‘त्या’ विधानाबाबत अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला…
‘ॲनिमल’साठी बॉबी देओलने चार महिने ‘हा’ मुख्य फंडा वापरून वजन केलं कमी; तज्ज्ञांनी सांगितलंय कॅलरीजचं गणित