करोनाची लागण झालेल्यांची होणार A, B आणि C विभागात वर्गवारी, म्हणजे नेमकं काय? राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2020 16:43 IST
Coronvirus: राज्य सरकारचा मोठा निर्णय: सर्व शाळा, महाविद्यालये बंद, परीक्षाही पुढे ढकलल्या करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2020 17:21 IST
पिंपरी-चिंचवड : पळून गेलेल्या करोनाग्रस्त रुग्णाला नाट्यमय घडामोडीनंतर घेतले ताब्यात घाबरलेल्या त्या रुग्णाने रुग्णाने डॉक्टरांची नजर चुकवून रुग्णालयातून पलायन केले होते… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2020 15:48 IST
कौतुकास्पद! साखरपुड्यातच उरकले लग्न; करोनाग्रस्तांसाठी दिला लग्नाचा खर्च लग्नाचा एक लाखांचा खर्च करोनाग्रस्तांना By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2020 14:11 IST
सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध?; राज्य सरकार घेऊ शकतं मोठा निर्णय खासगी कंपन्यांसंदर्भातही मोठ्या निर्णयाची शक्यता By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2020 13:40 IST
राज्यात अजून चौघांना करोनाची लागण, रुग्णसंख्या ३९ वर; आरोग्यमंत्र्यांची माहिती करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रुग्णांच्या संख्येत सोमवारी वाढ झाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2020 19:57 IST
Coronavirus: देशात भीतीचं सावट असताना दिल्लीतून दिलासादायक बातमी, दोन रुग्णांवर यशस्वी उपचार करोना व्हायरसमुळे सध्या देशात भितीचं वातावरण असून यादरम्यान एक दिलासा देणारी बातमी आली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2020 13:03 IST
Coronavirus: धक्कादायक! स्पेनमध्ये एकाच दिवसात १०० हून अधिक जणांचा मृत्यू करोना व्हायरसचा प्रभाव वाढत चालला असून स्पेनमध्ये २४ तासांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2020 10:33 IST
समजून घ्या सहजपणे : मुंबईत जमावबंदी लागू झाली म्हणजे नेमकं काय? मुंबईत हे कलम लागू करण्याचं नेमकं कारण काय? By लोकसत्ता ऑनलाइनMarch 15, 2020 13:32 IST
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2020 13:12 IST
समजून घ्या सहजपणे: स्पॅनिश फ्लूशी करोनाची तुलना का केली जाते आहे? स्पॅनिश फ्लूमध्ये मृत्यू दर २.४ टक्के होता असे म्हणतात पण करोनामध्ये तो त्यापेक्षा कमी आहे By राजेंद्र येवलेकरMarch 14, 2020 17:49 IST
पुण्यातील १० करोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर, विभागीय आयुक्तांची माहिती १० वी आणि १२ वी यांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात काहीही बदल नाही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 14, 2020 16:55 IST
Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर
पंखा सुरू करण्याआधी प्लास्टिकच्या बाटलीचा ‘हा’ सोपा जुगाड करून पाहा; मिनिटांत दिसेल तुमचा पंखा नव्यासारखा, त्रास अन् पैसे वाचवा
११ ऑक्टोबरपासून ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनी आणि शुक्राची शक्तिशाली युती देईल अफाट पैसा, मेहनतीचं मिळेल मोठं यश
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
9 “आओ, अब लौट चलें!” ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवल्यानंतर Edelweiss च्या राधिका गुप्तांची अमेरिकेतील भारतीयांसाठी प्रेरणादायी पोस्ट
आनंद विरुद्ध कास्पारोव, गुकेश विरुद्ध कार्लसन!, ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत जगज्जेत्यांमध्ये प्रदर्शनीय लढती
अखेर वरळी बीडीडीतील ५५६ रहिवाशांना प्रत्यक्ष घराचा ताबा देण्यास सुरुवात; सुट्ट्या आणि पावसामुळे चावी वाटप सोहळ्यानंतर पाच दिवसांनी ताबा
ऑनलाइन गेमिंग बंदीच्या निर्णयावर ‘बिग बॉस’ फेम धनंजय पोवारची प्रतिक्रिया, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “हे सरकार…”