निकालपत्रात न्यायालयाने अभिवन भारत संस्था आणि संस्थेशी साध्वी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या तिघांच्या संबंधाबाबतच्या आरोपांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.
मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सात आरोपींची निर्दोष सुटका करताना विशेष न्यायालयाने राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) माजी…