Judge Poem: पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांच्याविरुद्ध अनेक पीसीआर कॉल, तक्रारी आणि नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट्स दाखल करण्यात आले आहेत.
राणे यांनी सार्वजनिक मेळाव्यात राऊत यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केली होती आणि ती वर्तमानपत्रांनी प्रकाशित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसारित केली होती.
संयुक्त राष्ट्र संघाच्या २०१९ मध्ये झालेल्या वार्षिक परिषदेत मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली.