scorecardresearch

क्रिकेट

क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.


क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.


Read More
harry brook
IND vs ENG: कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं! होम ग्राऊंडवर खेळताना हॅरी ब्रुकच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद

Harry Brook Record: इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने या सामन्यातील पहिल्या डावात ९९ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात तो शून्यावर…

prasidh krishna
IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णाच्या भन्नाट बॉलवर ओली पोपची बत्ती गुल! VIDEO एकदा पाहाच

Prasidh Krishna Took Wicket Of Ollie Pope: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने ओली पोपला त्रिफळाचित केलं. ज्याचा व्हिडीओ सध्या…

Rishabh Pant Century 2 Record Break Hundreds in Single test Celebrates with thanking God Video IND vs ENG
Rishabh Pant: ऋषभच्या लागोपाठ शतकानंतर संजीव गोयंका यांची लक्षवेधी प्रतिक्रिया;म्हणाले…

Sanjiv Goenka On Rishabh Pant: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दमदार शतकी खेळी केली. या खेळीनंतर संजीव गोयंका यांनी…

Tilak Varma Century on County Championship Debut for Hampshire vs Essex Match
VIDEO: तिलक वर्माची बॅट तळपली! इंग्लंडच्या भूमीवर झळकावलं पहिलं शतक, पदार्पणाच्या सामन्यातच चमकदार कामगिरी

Tilak Varma Century: तिलक वर्मा सध्या इंग्लंडमध्ये असून पहिल्यांदाच काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचला आहे.

7 Indian batsmen who scored centuries in both innings of a Test match ind vs eng test 2025
10 Photos
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारे ७ भारतीय फलंदाज; एकाने तर तीन वेळा केली आहे ही कामगिरी

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने दोन्ही डावात शतके झळकावली. पंतआधीही भारताच्या कोणत्या खेळाडूंनी…

ind vs eng
IND vs ENG: पाचव्या दिवशी पाऊस लावणार जोरदार हजेरी? कसं असेल हवामान? जाणून घ्या

India vs England Day 5: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून…

joe root
IND vs ENG: जो रूटची ऐतिहासिक कामगिरी! मोठ्या रेकॉर्डमध्ये राहुल द्रविडशी केली बरोबरी

Joe Root Record: इंग्लंडचा सर्वात अनुभवी खेळाडू जो रूटने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या रेकॉर्डमध्ये राहुल द्रविडशी बरोबरी केली आहे. कोणता…

Rishabh Pant, Rishabh Pant, Rishabh Pant Record
6 Photos
ऋषभ पंतचा ऐतिहासिक विक्रम: ९३ वर्षात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज…

ऋषभ पंतचे शतक: ऋषभ पंतने दुसऱ्या डावात १४० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह ११८ धावा केल्या. त्याआधी, पहिल्या डावात…

Helen Keller award 2024, Ravi Wagh blind cricket,
हेलन केलर स्मृती पुरस्कार रवी वाघ यांना जाहीर

आडकर फाउंडेशनच्या वतीने ऑल इंडिया ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी वाघ यांना डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला…

karun nair
IND vs ENG: पुन्हा तीच चूक! दुसऱ्या डावातही करुण नायर फ्लॉप

Karun Nair: भारतीय संघात ८ वर्षानंतर संधी मिळालेला करुण नायर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. सलग दुसऱ्या डावात तो स्वस्तात…

rishabh pant
Rishabh Pant: ऋषभ पंतचा डबल धमाका! असा रेकॉर्ड करणारा ठरला आशियातील पहिलाच खेळाडू

Rishabh Pant Record: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात लागोपाठ दोन शतकं झळकावली आहेत.

R Ashwin Emotional After Last Ball win of Dindigul Dragons Varun Chakravarthy Seals Match with Fours Six TNPL
अश्विनच्या डोळ्यात तरळले अश्रू, संघाचा विजय पाहून झाला भावुक; वरूण चक्रवर्तीची अखेरच्या चेंडूवर कमाल; VIDEO व्हायरल

R Ashwin Emotional Video: तमिळनाडू प्रीमियर लीगमधील सामन्यात संघाचा कर्णधार अश्विन संघाचा अखेरच्या षटकातील विजय पाहून भावुक झाला.

संबंधित बातम्या