IND vs BAN 2nd ODI: मेहदी हसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर, बांगलादेशचे भारताला २७२ धावांचे लक्ष्य महमुदुल्ला आणि मागील सामन्यातील हिरो मेहदी हसन मिराजने सातव्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारी केली. या दोघांनी १४८ धावांची भागीदारी केली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 7, 2022 15:59 IST
PAK vs ENG Test Series: ‘ओ भाई, आप चेअरमैन हैं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजावर भडकला शोएब अख्तर पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तावर ७४ धावांनी पराभव मात केली. त्यानंतर आता पाकिस्तान संघावर आणि व्यवस्थापनावर सडकून टीका केली जात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 7, 2022 14:43 IST
AUS vs WI Test Series: पॅट कमिन्स दुखापतीमुळे बाहेर, ‘हा’ खेळाडू पुन्हा सांभाळणार ऑस्ट्रेलियाची धुरा, पाहा कोण आहे या मालिकेतील दुसरा सामना ८ डिसेंबरपासून अॅडलेड येथे खेळला जाणार. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १६४ धावांनी पराभव केला होता. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 7, 2022 13:47 IST
IND vs BAN 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापत झाल्याने रोहित शर्मा रुग्णालयात दाखल भारत आणि बांगलादेश सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याला एक्स-रेसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 7, 2022 13:06 IST
IND vs BAN 2nd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन भारतासमोर आज दुसऱ्या वनडे सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हान आहे. त्याचबरोबर आजचा सामना जिंकून बांगलादेश मालिका आपल्यावर नावावर करण्यासाठी सज्ज आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 7, 2022 11:19 IST
IND vs BAN 2nd ODI: भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; शार्दुल ठाकुरच्या जागी उमरानला मिळणार संधी? भारत आणि बांगलादेश संघात आज दुसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात बांगलादेशला मालिका जिंकण्याची आणि भारताला वाचवण्याची संधी आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 7, 2022 10:34 IST
ENG vs PAK 1st Test: पाकिस्तानमध्ये २२ वर्षांनी इंग्लंडने नोंदवला विजय; यजमानांवर ७४ धावांनी केली मात इंग्लंडला २२ वर्षांनंतर पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर कसोटी हरवण्यात यश आले आहे. इंग्लिश संघाने पाकिस्तानमध्ये शेवटची कसोटी २००० साली जिंकली होती. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 5, 2022 18:13 IST
IPL 2023 Auction: आर अश्विनचे भाकीत; म्हणाला, ‘ही’ टीम बेन स्टोक्ससाठी लावणार सर्वात मोठी बोली आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा लिलाव २३ डिसेबंरला होणार आहे. या लिलावात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सर्वात महागडा ठरु शकतो. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 23, 2022 18:36 IST
यशस्विनी, करिअर : जपानच्या महिला क्रिकेट टीममध्ये चक्क मराठी मुलगी! (उत्तरार्ध) जपान क्रिकेट असोसिएशनच्या नॅशनल वुमेन्स क्रिकेट टीममध्ये २०२२ मध्ये माझी निवड झाली. प्रत्येक वर्षी सीझन सुरू होताना खेळाडूंची निवड केली… By राधिका कुंटेUpdated: December 5, 2022 16:51 IST
‘तुम्हाला, मी मरावे असे का वाटते?’ पाकिस्तानी पत्रकारावर भडकला नसीम शाह, पाहा व्हिडिओ एका पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह चांगलाच संतापला. पत्रकाराने त्याला रावळपिंडीच्या खेळपट्टीशी संबंधित प्रश्न विचारला होता. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 5, 2022 15:36 IST
PAK vs ENG 1st Test: इंग्लंडला मोठा धक्का; लियाम लिव्हिंगस्टोन पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात ६५ षटकांच्या समाप्तीनंतर ५ बाद २१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर संघाला विजयासाठी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 5, 2022 14:41 IST
Abu Dhabi T10 League 2022: डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सवर मात करून दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा ३७ धावांनी पराभव केला. या विजेतेपदाचे निकोलस पूरन आणि डेव्हिड विसे नायक ठरले. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 5, 2022 13:21 IST
कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग
पोट होईल साफ, नसांमध्ये साचलेली घाणही निघून जाईल! जेवल्यानंतर फक्त ‘ही’ एक गोष्ट खा; पचन सुधारेल, गॅसही होणार नाही
Video : Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग, अन्न जातय वाया….
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
काय हा प्रकार? अंधेरीत ड्रेनेज लाइनजवळ ‘ते’ कृत्य CCTV मध्ये कैद; तो रिक्षा घेऊन पसार Viral Video पाहा!
Video: अनंत अंबानी व राधिका मर्चंटचा क्यूट व्हिडीओ व्हायरल; ‘या’ व्यक्तीने वेधले लक्ष, नेटकरी म्हणाले…
१९ व्या वर्षी घर सोडलं, अभिनय करण्यास वडिलांचा पाठिंबा पण तरी…; अर्चना पूरण सिंग यांनी सांगितला संघर्षमय प्रवास म्हणाल्या, “प्रत्येकाला वाटतं…”