scorecardresearch

Page 936 of क्राईम न्यूज News

केरळमध्ये शिक्षकाकडून ६० पेक्षा अधिक मुलीचे लैंगिक शोषण; निवृत्तीनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

काही विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये शशिकुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. परंतू, शाळा व्यवस्थापनाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

आईच्या प्रियकराचा मुलीवर बलात्कार; पीडितेचं बाळ घरीच जन्माला घालण्यास आईनं केली मदत, आरोपींना बेड्या

जेव्हा पीडितेला प्रसुती वेदना होऊ लागल्या तेव्हा महिलेने तिला दवाख्यान्यात नेण्याऐवजी घरातील बाथरुममध्येच तिची प्रसुती केली.

Beed Pardhi Family CCTV
“आम्ही चोर, गुन्हेगार नाही”, बीडमध्ये निरपराध असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी कुटुंबाने घराला बसवले सीसीटीव्ही

असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं.

Woman Gang theft cloths worth 32 thousand in Kalyan
ठाणे: दुकानदाराला बोलण्यात गुंतवून महिलांनी ३२ हजारांचे कपडे चोरले; कल्याण आणि उल्हासनगरमध्ये टोळी सक्रीय

उल्हासनगरमधील दुकानदार सावध झाल्यानंतर आपण पोलिसांच्या तडाख्यात सापडू या भीतीने या महिलांच्या टोळीने आता कल्याणमध्ये शिरकाव केला

A trader cheated for 67 lakhs on the promise of exchanging old notes in Ulhasnagar
जुन्या नोटा बदलून देतो सांगत ६७ लाखांचा गंडा, उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; सहा जणांवर गुन्हा दाखल

एकीकडे नोटा बदलण्यासाठी दलाली मिळवत असतानाच दुसरीकडे हाच व्यवहार बनावट पोलिसांच्या मदतीने रंगेहात पकडवून पुन्हा संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळले

Thane ACB takes Principal and three others in custody over ddemand of donation from student
ठाणे: विद्यार्थ्यांकडून डोनेशन मागणाऱ्या मुख्याध्यापकांसह तिघे ताब्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

शासकीय अनुदानित शाळेत विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी ३५०० रुपयांची मागणी

nivrutti indurikar maharaj
दोन पुणेकरांमुळे निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या अडचणी वाढणार, गुन्हा दाखल होण्याची शक्यता; पोलिसांना चौकशीचे आदेश

अकोला येथील किर्तनाच्या कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाराजांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन आता ते अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय

mumbra police fraud
ठाणे: व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून ६ कोटींवर मारला डल्ला, १० पोलीस निलंबित

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून ६ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Ruby Hall Kidney transplant
पुण्यातील बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरण : रुबी हॉलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल

१५ लाखांचे आमिष दाखून रुबी हॉलमध्ये किडणी प्रत्यारोपण केले. यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती.