स्वस्तात सोने सांगून आठ लाखांची हातोहात फसवणूक … नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2025 13:56 IST
Assam Hit-And-Run Case : २१ वर्षीय विद्यार्थ्याला कारने चिरडलं, अभिनेत्री नंदिनी कश्यपला अटक; नेमकं काय आहे प्रकरण? Assamese Actor Nandini Kashyap arrested : हिट-अँड-रन प्रकरणात एका आसामी अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे, By क्राइम न्यूज डेस्कUpdated: July 30, 2025 22:19 IST
उसने दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी मुलाचे अपहरण, मुलाची किडनी विकून पैसे वसूल करण्याची धमकी वडिलांनी उसने दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी २३ वर्षीय तरूणाला अटक केली… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 21:24 IST
मालेगावात आधी गोळीबार अन्… मालेगाव शहरातील गुलशननगर भागातील सुन्नी मशीदीजवळ गुंडांकडून गोळीबार व प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 17:04 IST
Bihar Crime : ‘अलविदा’, फेसबुकवर फोटो शेअर करत पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; ८ महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह बिहारच्या बेगुसरायमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ८ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या एका जोडप्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी… By क्राइम न्यूज डेस्कJuly 30, 2025 15:08 IST
नवी मुंबई : तृतीयपंथीयांचा धुडघूस; एक पोलीस अधिकारी जखमी, पाच जणांवर गुन्हा दाखल, अतिक्रमणविरोधी कारवाईला विरोध नवी मुंबईतील रबाळे येथे अतिक्रमण विरोधी कारवाई करताना अनेक तृतीयपंथीय लोकांनी कारवाईचा विरोध केला. यावेळी मनपा अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करीत अश्लील… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 12:51 IST
भिवंडी वडपे मार्गावरील रेस्टाॅरंटमध्ये ‘दम मारो दम’ भिवंडी वडपे मार्गावरील एका रेस्टाॅरंटमध्ये हुक्का पार्लर सुरु करुन रात्री उशीरापर्यंत हुक्का पार्टी केली जात होती. अखेर भिवंडी तालुका पोलिसांनी… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 12:23 IST
भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण; धाराशिवमधून बालिका ताब्यात; पाच जण गजाआड आरोपींची चौकशी करण्यात आली. तेव्हा अपहरण केलेल्या बालिकेचा वापर भीक मागण्यासाठी करण्यात येणार असल्याची कबुली आरोपींनी दिली. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 11:48 IST
माजी उपनगराध्यक्षाकडून अल्पवयीन मुलाला मारहाण; पाच दिवसांची पोलीस कोठडी मुलाला पार्टीत घेण्यास नकार दिल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 11:18 IST
कराडमध्ये अश्लील चित्रफीत प्रकरणी गुन्हा पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 21:16 IST
नवी मुंबई : अर्धनग्न अवस्थेत अल्पवयीन मुलाशी केले व्हिडीओ चॅटिंग….गुन्हा दाखल मुलाच्या आईने दिलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत संबंधित महिलेच्या विरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ११ आणि… By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 15:44 IST
दुसरा विवाह करुन वधू सोने, मोबाईल, पैसे घेऊन पसार पहिला विवाह झाला असताना खोटे आधार कार्ड आणि दाखला तयार करुन दुसरा विवाह करणारी नववधू सोने, मोबाईल आणि रोख रक्कम… By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 14:57 IST
तब्बल २७ वर्षानंतर ‘या’ ३ राशींचे चांगले दिवस सुरू! शनीच्या कृपेने मिळेल भरपूर पैसा, धन-संपत्तीचा लाभ अन् मोठं यश
Kitchen Jugaad VIDEO: घरातील फ्रिजमध्ये फक्त १० मिनिटे चष्मा ठेवून पाहा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Rahul Gandhi Case: राहुल गांधींना ‘त्या’ विधानावरून सुप्रीम कोर्टानं सुनावलं; न्यायमूर्ती म्हणाले, “जर खरे भारतीय असाल…”
Today Horoscope Live Updates: ऑगस्ट महिन्यात ‘या’ राशींचा वाढेल बँक बॅलन्स, राजयोगामुळे तुमच्या नशिबी असेल का श्रीमंती?
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर