धक्कादायक! कानशिलात लगावली, म्हणून केला मित्राचा खून; ‘गोल्डमॅन’च्या मुलाला अटक! पिंपरी चिंचवडमध्ये फक्त कानशिलात लगावली म्हणून एका मित्राचा तिघा मित्रांनी मिळून कोयत्याने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2021 20:39 IST
क्रूर कृत्य : भावावर रोखली बंदूक… १५ वर्षीय मुलीवर केला सामूहिक बलात्कार उत्तर प्रदेशात बंदुकीचा धाक दाखवत १५ वर्षीय मुलीवर भावासमोर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 27, 2021 15:24 IST
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात होणार ईडीची एंट्री? राज कुंद्रांच्या अडचणीत आणखी वाढ पॉर्न फिल्म्स आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 13:18 IST
Porn Films case : शिल्पा शेट्टीचाही सहभाग?; मुंबई पोलिसांकडून सहा तास चौकशी शिल्पा शेट्टी पॉर्न फिल्म्स बनवणाऱ्या विआन कंपनीच्या संचालकपदावर होती. तिला यातून आर्थिक लाभ झाला का? याचा तपास पोलिसांकडून केला जात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 13:55 IST
याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण! विरोधी गँगला डिवचायला गेले आणि आख्खी रावण गँग…! विरोधी टोळीला डिवचण्यासाठी आपल्याच टोळीच्या मयत म्होरक्याचा वाढदिवस साजरा करण्याच्या नादात रावण टोळीचे गुंड पोलिसांच्या हाती लागले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 21:28 IST
नातीच्या Lifestyle वर संतापले आजोबा; हत्या करुन मृतदेह पुलावरुन फेकला पण… मृत मुलीच्या आजोबा आणि काकांनी तिला घरात जीन्स घालू नको असे सांगितले होते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 16:12 IST
Raj Kundra Porn Case : अखेर अभिनेत्री शेरलिन चोप्रानं सोडलं मौन; म्हणाली, “मी अंडरग्राउंड झाले नव्हते!” राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यावर शेरलिन चोप्राने मौन सोडत आपलं मत मांडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 20:04 IST
राज कुंद्राच्या आदेशावरून बनविलेले ७० अश्लील व्हिडिओ मुंबई पोलिसांनी केले जप्त अश्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राज कुंद्रा यांच्या अडचणीत आणखी वाढ By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2021 19:36 IST
अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…” राज यांच्यावर झालेल्या कारवाईमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम ६७ अ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा दावा न्यायालयासमोर करण्यात आलाय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 17:19 IST
जुळ्या बहिणींची गोळ्या घालून हत्या; इनस्टाग्रामवर केला लाईव्ह व्हिडीओ मारेकऱ्यांनी या हत्याकांडांचे थेट प्रक्षेपण केले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 18:19 IST
Porn Film Case : आधी कॉल, नंतर ऑडिशनच्या नावाखाली बोल्ड सीन्स…अशी होती राज कुंद्राची मोडस ऑपरेंडी! राज कुंद्रा याच्या अटकेनंतर मुंबई क्राईम ब्रांचनं पत्रकार परिषद घेऊन या सर्व गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 18:07 IST
Porn Films Case : राज कुंद्राची आता होणार सखोल चौकशी; न्यायालयानं केली पोलीस कोठडीत रवानगी! अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिता पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 16:48 IST
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
PHOTO: “मला १० कोटींची लॉटरी लागली तर…” शाळकरी मुलानं लिहला अनोखा निबंध; आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध
Iran-Israel Conflict: “इराणवर हल्ला करण्याचा विचारही करू नका”, रशियाचा अमेरिकेला इशारा; म्हणाले, “आण्विक आपत्ती…”
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा
12 ज्यांचा वाढदिवस ‘या’ तारखेला, त्यांचं नशिब बलाढ्य! भोळ्या शंकराच्या कृपेने ‘या’ लोकांचं जीवन होतं सुवर्णमय, महादेव देतात यश आणि पैसा!