scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Murder of a youth
सांगली : उधारीवर अंडाबुर्जी देण्यास नकार दिल्यामुळे तरुणाचा धारदार हत्याराने खून

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सात संशयितांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे

Nancy Crampton Brophy How To Murder Your Husband
‘How To Murder Your Husband’ निबंधाची लेखिका पतीच्या हत्येप्रकरणात दोषी; ११ न्यायाधिशांनी ८ तासांच्या चर्चेनंतर सुनावली शिक्षा

कादंबरी लिहिण्यासाठी केलेल्या कथित खरेदीवरुन समोर आला सारा प्रकार; पोलिसांनी न्यायालयात पुराव्यासहीत सिद्ध केला आरोप

Cars chasing SUV minutes before sidhu Musewala murder
Sidhu Moosewala Murder : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज; गायकाच्या एसयूव्हीचा पाठलाग करत होत्या गाड्या

Sidhu Moosewala Shot Dead : मुसेवाला यांच्या काळ्या एसयूव्हीच्या मागे पांढऱ्या रंगाची बुलेरो वेगाने जाताना दिसत आहे

rahul gandhi and sidhu moose wala
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसे वाला यांच्या हत्येनंतर खळबळ, राहुल गांधी यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले धक्कादायक…

गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला आपल्या मित्रांसोबत मानसा येथे त्यांच्या घरी जात होते.

NAGPUR CRIM
मोबाईल अॅपच्या माध्यमातून झाली होती मैत्री, दोघांनी मिळून युवकावर केला सामूहिक लैंगिक अत्याचार

मोबाईल अॅपवरून ऑनलाईन मैत्री करणाऱ्या दोघांनी एका युवकावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला.

Rape Nagpur
अपंग मुलाला बरं करतो म्हणत मुलाच्या आईसोबत मांत्रिकाचं विकृत कृत्य, पुण्यातील संतापजनक घटना

पुण्यातील हडपसर भागात राहणार्‍या ३६ वर्षीय महिलेवर एका मांत्रिकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

crime-1
पुणे: वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं दाखवलं आमिष; डॉक्टर महिलेसह दोघींना ३२ लाखांचा गंडा

पुणे शहरातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने डॉक्टर महिलेसह दोघींची ३२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

Pune, Crime, Massage Centre,
पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहविक्रय व्यवसाय; पोलिसांचा छापा; व्यवस्थापक अटकेत

पुण्यातील विमानगर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रय व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला

stadium
15 Photos
Photos: १ लाख १०००० आसनं, ३००० कार, १० हजार बाईक पार्कींग; असं आहे IPL फायनल होणारं नरेंद्र मोदी स्टेडियम

ज्या स्टेडियमवर आयपीएलचा २०२२चा अंतिम सामना खेळवला जाणारा आहे त्या नरेंद्र मोदी स्टेडियमबद्दल अनेक रंजक गोष्टी जाणून घ्या.

संबंधित बातम्या