कुठेही मतांची चोरी नसून विरोधक गैरसमज पसरवतायत – अजित पवार सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:43 IST
“आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही”, मनोज जरांगे यांचा संदेश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका! देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 22:06 IST
खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून भेटीचे नाटक… प्रवीण दरेकर काय म्हणाले ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देत नाहीत या सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 19:20 IST
ज्येष्ठ स्वयंसेवक अरुण भणगे यांचा कर्जतमध्ये सन्मान अरुण भणगे यांच्यासारख्या स्वयंसेवकांमुळे देशात एकसंध विचारधारा रुजली — राम शिंदे By लोकसत्ता टीमUpdated: August 20, 2025 23:37 IST
Jitendra Awhad : बाळासाहेब थोरातांना कीर्तनकाराची थेट धमकी, आव्हाड म्हणाले…. बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व, त्यांना धमकी अयोग्य… By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 16:50 IST
चाळीस वर्षांनंतर मतदार बोगस वाटायला लागले का? राधाकृष्ण विखे यांचा बाळासाहेब थोरात यांना प्रश्न जनतेनेच त्यांना विधानसभेला उत्तर दिले आहे. त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला विखे यांनी लगावला. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 23:11 IST
अदानींची हंडी फोडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘जोकर’- संजय राऊतांची टीका; राऊत ‘माकडछाप’ असल्याचे भाजपचे प्रत्युत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शिवसेना-भाजपच्या नेत्यांची टीकेची भाषा घसरत चालली आहे. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 19:42 IST
बोलवायचं अन् बिनपाण्यानं करायचं – अजित पवार इस्लामपूरमधील कार्यक्रमात चिमटे अन् शालजोडीतील भाषणे… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 20:21 IST
आम्ही अडीच कोटी लाडक्या बहिणींकडे गेलो; त्यामुळे ६९ लाख मतांनी…. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले गणित… “अडीच कोटी लाडक्या बहिणींना योजना दिल्यामुळे आमच्या मतांमध्ये ६९ लाखांची वाढ झाली, काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल होत आहे, असा आरोप महसूल… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 17:09 IST
टाटा समाजिक विज्ञान संस्थेवर रोहित पवारांचे गंभीर आरोप; जाणून घ्या, नेमकं काय झालं? ‘टीस’मध्ये नेमके काय चालले आहे ? संस्थेत कोण हस्तक्षेप करीत आहे का ? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 09:13 IST
पवारांचा नागपूर दौरा : एका दगडात अनेक पक्षी मारण्यात यशस्वी! नागपूरसारख्या भाजप बालेकिल्ल्यात मंडळ यात्रेची सुरुवात करून पवारांनी सत्तारूढ पक्षाच्या अंगणातच आव्हान दिले. By चंद्रशेखर बोबडेAugust 12, 2025 12:36 IST
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास सर्वच अडचणीत… – उदय सामंत कोणाला म्हणाले? “स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत बसणाऱ्यांना शिंदेंचे काश्मीर दौरे दुखत आहेत,” असा टोला सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 20:27 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
२०२५ चे शेवटचे तीन महिने जिकडे-तिकडे पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार, धन-संपत्ती अन् पदोपदी यश मिळणार
“एका मराठी मुलीला…”, Filmfare जिंकल्यावर छाया कदम झाल्या भावुक! स्वत: शाहरुख खानने दिला धीर, ‘ते’ स्वप्न पूर्ण झालं…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…