सायबर चोरट्यांचा डॅाक्टर महिलेला दोन लाखांचा गंडा तक्रारदार डॅाक्टर महिला हडपसर भागात राहायला असून एका रुग्णालयात त्या नेत्र चिकित्सक आहेत. By लोकसत्ता टीमJuly 4, 2022 22:52 IST
विश्लेषण : थकीत वीज देयक भरण्याच्या नावाखाली फसवणूक! काय आहे सायबर भामट्यांची नवी खेळी? प्रीमियम स्टोरी वीज देयक थकल्यामुळे वीज कापली जाईल या भीतीपोटी अनेकजण या फसवणुकीला बळी पडत आहेत. By अनिश पाटीलUpdated: September 1, 2023 11:03 IST
मुंबई : ॲप्लिकशनद्वारे कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी वसुली ; टक, तेलंगणातून तिघांना अटक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटक व तेलंगणामध्ये कारवाई करून तिघांना अटक… By लोकसत्ता टीमUpdated: June 28, 2022 10:56 IST
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने वैमानिकाला १६ लाख ६२ हजारांचा गंडा व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला. By लोकसत्ता टीमUpdated: June 28, 2022 10:01 IST
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कल्याणमधील सेवकाची फसवणूक ; बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ‘आपण अलिबाग जवळील रेवदंडा येथील सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमधील सेवेकरी आहोत. By लोकसत्ता टीमUpdated: June 27, 2022 12:27 IST
विश्लेषण : जगभरात हेरगिरीसाठी आता ‘पेगॅसस’ नाही, तर ‘हरमिट’ स्पायवेअरची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण? प्रीमियम स्टोरी आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 20:02 IST
बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत; पतीच्या खात्यातील ४० लाख लांबविले; पत्नी, बँक व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा डॅरिल इव्हान रसकिन्हा (वय ४९, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमJune 19, 2022 18:00 IST
पुणे : मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन एक लाखांचा गंडा मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता टीमJune 18, 2022 19:36 IST
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी VPN आणि क्लाऊड सर्व्हिस वापरावर बंदी केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN) व विविध कंपन्यांच्या क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यावर बंदी घातली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 17, 2022 17:00 IST
सोलापूर : रूपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीत गुन्हा दाखल पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 18:53 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Womens World Cup 2025: सेमीफायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले! पाकिस्तान बाहेर; टीम इंडियासाठी कसं आहे समीकरण?
Prem Birhade : प्रेम बिऱ्हाडेची लंडनमधील नोकरी जाण्यावरून रोहित पवारांचे प्राचार्यांवर आरोप, “ज्येष्ठताक्रम डावलून मनुवादी विचारांच्या मॅडम…”
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
धक्कादायक ! चालत्या रेल्वेखाली पडला मुलगा; पण प्रसंगावधनाने वाचले त्याचे प्राण, व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांना दिला धक्का