scorecardresearch

barvi dam water level
बारवी धरण ९५ टक्क्यांवर, पण पाऊस मंदावला, पावसाच्या सथंगतीने धरणातही भरणा मंदावला, धरण भरण्याची प्रतिक्षाच

दोन तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने नंतर दडी मारली त्यामुळे ४ ऑगस्ट उजाडले तरी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू…

Maharashtra dam silt removal policy Godavari river linking project irrigation boost Telangana desilting model
तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातील धरणांमधून गाळ उपसा; पर्यावरणीय परिणामांचा विचार करून नवीन धोरण

पर्यावरण विभागाच्या मान्यतेने गाळ काढण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

swalkoat dam project importance
भारताने आधी रोखले सिंधू नदीचे पाणी, आता जलविद्युत प्रकल्पाची घोषणा; पाकिस्तानला बसणार फटका?

Sawalkot hydroelectric project भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये सावलकोट जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या योजनांना गती दिली आहे.

100 year Celebration of Bhandardara Dam
भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांची समिती; जलाशयसंवर्धन व निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार

सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत असणाऱ्या नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला पाणी पुरविण्याच्या उद्देशाने इंग्रज राजवटीत अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे प्रवरा…

A case will be registered if you oppose the installation of water meters; Municipal Corporation warns
पाण्याचे मीटर बसविण्यास विरोध केल्यास गुन्हा दाखल करणारच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

जे नागरिक मीटर बसविण्यासाठी विरोध करतील, त्यांचा नळजोड बंद करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

Almatti Dam water level, Maharashtra flood risk, Krishna river flood warning
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध, मुख्यमंत्र्यांची केंद्राला हस्तक्षेपाची विनंती

उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षीच्या पूरपरिस्थितीत आणि त्यामुळे नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Water released from the 18 doors of Jayakwadi after Jalpujan
जलपूजनानंतर जायकवाडीच्या १८ दरवाज्यातून विसर्ग; तुटीच्या खोऱ्यात पाणी वळविण्यासाठी प्रयत्न

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उचलून गोदावरी पात्रात गुरुवारी पाणी सोडण्यात आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते जलपूजन…

nashik Continuous rain 11 dams overflows by July end
नाशिक जिल्ह्यातील धरणे ओसंडून…

नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जुलै महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ धरणे तुडुंब भरली आहेत. तसेच १४ धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे.

India government needs to talk to Beijing in the wake of China building a dam on the Brahmaputra river
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीने बीजिंगशी ठामपणे बोलणे आवश्यक प्रीमियम स्टोरी

भारताने सध्या चीनशी जी काही ‘शांत’ राजनैतिकतेची रणनीती अवलंबली आहे, तिचा फारसा उपयोग होणार नाही.

vidarbha irrigation backlog continues despite government claims incomplete irrigation projects
विदर्भातील सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण होणार?

विदर्भातील तब्बल ८७ सिंचन प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. नियोजनाअभावी हे प्रकल्प रखडलेल्या स्थितीतच आहेत. त्याविषयी…

संबंधित बातम्या