scorecardresearch

इचलकरंजीतील उद्योगपती यश मणेरे यांचे निधन

इचलकरंजी येथील युवा उद्योगपती यश शीतल मणेरे (वय २४) यांचे आकस्मिक निधन झाले. पंचगंगा नदीघाटावर त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वाइन फ्लू सदृश आजाराने बालिकेचा मृत्यू

स्वाइन फ्लू सदृश आजाराने शनिवारी सांगलीत एका मुलीचा मृत्यू झाला असून वाळवा तालुक्यातील एका महिलेचेही कोल्हापूरमधील रूग्णालयात याच संशयित आजाराने…

मरणाची भीती!

आपल्याला कधीतरी मरण येणार, हा विचारही अनेकांना खूप नकोसा वाटतो. वयोवृद्धांच्या मनात हा विचार आल्यावर त्यांना काय वाटत असेल बरं?

pune crime, तरूणाचे अपहरण करून खून
पोलिसांतील तक्रार मागे घेण्यासाठी केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून एका टोळक्याने केलेल्या मारहाणीमध्ये एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या