scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Families of victims of electrical accidents deprived of compensation
वीज अपघातांतील पीडितांची कुटुंबे भरपाईपासून वंचित?; सजग नागरिक मंचाचा दावा; ‘महावितरण’ने आरोप फेटाळला

आरोपांमध्ये तथ्य नसून काही अपवाद वगळता प्रत्येक पीडित कुटुंबाला मदत मिळत असल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.

Four workers die at Medley Farm Tarapur Industrial Estate
तारापूर येथे वायुगळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू

बेशुद्ध अवस्थेत या कामगारांना बोईसर येथील शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र चौघांचा आहे मृत्यू झाल्याचे डॉ. स्वप्नील शिंदे यांनी…

The unfortunate death of a vehicle driver in front of the Mantarwadi garbage depot
विचित्र अपघातात वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू ; कचरा डेपोसमोर झोपल्यानंतर गाडी अंगावरून गेली

या अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच त्याची माहिती न देता पसार झाला. निष्काळजीपणाने हकनाक एक बळी गेल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

two senior citizens killed in separate accidents at kalyan and dombivli
डोंबिवली, कल्याणमध्ये रिक्षा, मोटारीच्या धडकेत दोन वृध्दांचा मृत्यू; नावाची कागदपत्रे नसल्याने मोटार वाहन अपघाताची भरपाई नाही

याप्रकरणी खडकपाडा आणि रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Four children died after drowning in a bridge pit
रेल्वे मार्ग नव्हे, हा तर मृत्यू मार्ग! पुलाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून चार बालकांचा मृत्यू

मृतांमध्ये रीहान असलम खान (१३), गोलु पांडुरंग नारनवरे (१०), सोम्या सतीश खडसन (१०), आणि वैभव आशीष बोधले (१४) यांचा समावेश…

IPS Meera Boranavkar made a sensational claim at a program on the occasion of Dr. Narendra Dabholkar's death anniversary
मालेगांव, ७/११ मुंबई बॉम्फस्फोट, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तपासात राजकीय हस्तक्षेप झाल्याने…मीरां बोरणवकर यांना धमकीचा इमेल

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पुण्यातील साने गुरूजी स्मारक येथे डॉ. दाभोळकर ग्रंथमालेतील पाच पुस्तकांचे…

NDRF team cremates the body at Titwala Phalagaon
टिटवाळा फळेगाव येथे पार्थिवाला खांदा देऊन ‘एनडीआरएफ’च्या टीमने जपली माणुसकी

या महिलेवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी देवदत्तासारखी उभी राहिली कल्याण भागातील राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाची…

Leopard killed after train hits Konkan Railway near Kanakavali Wildlife accident in Maharashtra
सिंधुदुर्ग:​ कोकण रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा कणकवली जवळ मृत्यू

कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली तालुक्यातील कसाल-कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका मालगाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला.

The Shiblapur-Guha Phata road in Rahata has turned into a pothole
राहत्यातील शिबलापूर-गुहा फाटा रस्ता गेला खड्ड्यात

नगर-मनमाड रस्त्यावरील राहुरी तालुक्यातील गुहा फाटा येथून शिर्डी- शिबलापूर मार्ग हा रस्ता संगमनेरला जाणारा जवळचा महत्त्वाचा जिल्हा मार्ग आहे. या…

Flood situation in Raigad district for the second consecutive day
सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; मिठेखार येथे दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू

बुधवारी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या