scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

eknath shinde bjp flag
“धनुष्यबाणापेक्षा रॉकेट चालतात”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

“भारताला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे”, असं शिंदे गटातील नेत्यांनी म्हटलं आहे.

Deepak Kesarkar Manoj Jarange
“दगडफेकीबाबत कट रचल्याची शक्यता, मराठा समाज…”; मनोज जरांगेंचा उल्लेख करत दीपक केसरकरांचं वक्तव्य

शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (८ सप्टेंबर) माध्यमांशी बोलत होते.

deepak kesarkar
“…म्हणून पोलिसांनी लाठीमार केला”, दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मराठा समाजाने…”

“आम्हाला जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे. हीच भावना होती, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्यांची एक किडनी कमजोर आहे”,…

sushma andhare on deepak kesarkar
“अहो केसरकर, एखाद्यानं शुक्-शुक् केल्यावर पळावं तसं तुम्ही…”, सुषमा अंधारेंचा टोला; अजित पवारांचा केला उल्लेख!

सुषमा अंधारे म्हणतात, “… तेव्हा बाळााहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? केसरकर, जरा खुद के गिरेबान में झाँककर तो देखिये!”

minister deepak kesarkar praise students teachers performance
महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांची कामगिरी कौतुकास्पद – दीपक केसरकर

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

teacher recruitment
शिक्षणमंत्र्यांचे शिक्षक भरतीचे आश्वासन फोल, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा आरोप

राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Sanjay Raut Sharad Pawar
“संजय राऊतांचं शरद पवारांबद्दलचं वक्तव्य ऐकून लक्षात येतंय की…”, शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य चर्चेत

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Eknath Shinde Raj Thackeray
“राज ठाकरे आमच्याबरोबर…”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेला भाजपाची ऑफर असल्याचं वक्तव्य केल्याच्या बातम्या नुकत्याच काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत.

Deepak Kesarkar on Kalwa hospital
ठाण्यातील रुग्णालयामधील मृत्यूप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल – मंत्री दीपक केसरकर

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व मंत्री दीपक केसरकर यांनी घडलेल्या घटनेबद्दल ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट…

deepak kesarkar interacted with the media in nashik talk about kolhapur flood control
शिर्डीत होतो, त्यामुळे कोल्हापुरात पाणी पातळी नियंत्रणात; दीपक केसरकर यांचा अजब दावा

शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विधानाची अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली.

chhagan bhujbal on nashik road
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डेप्रश्नी छगन भुजबळांचा संताप, दीपक केसरकरांनाही सुनावले; म्हणाले…

मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य असल्याने अनेक आमदारांना रेल्वे प्रवास करावा लागला आहे.

संबंधित बातम्या