राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त…
अतिवृष्टीमुळे सर्वानी काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवा. सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण कंपनी, महसूल यंत्रणेने पूरपरिस्थितीची खबरदारी घ्यावी.
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या एका कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर मलबारहिल पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांला नुकतीच अटक केली आहे.
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करीअरचे क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी मोफत कलचाचणीचा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे.
गरीब रुग्णांना रुग्णसेवेची अट घालून मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांना पालिकेने जागा दिली. मात्र खासगी रुग्णालयांकडून त्याचे उल्लंघन होत असून…
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली.