scorecardresearch

दीपिका पदुकोण

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. ओम शांती ओम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९७६ रोजी झाला. ती प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. बाजीराव मस्तानीमधला सहकलाकार रणवीर सिंहशी तिने लग्न केलं आहे.Read More
Deepika Padukone exit from Prabhas Kalki 2898 AD after completing 20 days of shooting know the reason
२० दिवस शूटिंग करूनही दीपिका पादुकोणला ‘कल्की २८९८ ए.डी.’मधून का काढलं? नेमकं कारण समोर

Deepika Padukone : दीपिका पादुकोणनं ‘कल्की २८९८ ए.डी.’साठी केलेलं २० दिवसांचं शूटिंग; तरी निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, कारण…

Deepika Padukone
‘कल्की २८९८ एडी’ मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणची भावनिक पोस्ट; म्हणाली, “ज्या लोकांबरोबर तुम्ही…”

Deepika Padukone Breaks Silence After Being Replaced From Kalki 2898 ad Sequel : ‘कल्की २८९८ एडी’ मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका…

Deepika Padukone
दीपिका पादुकोणची ‘कल्की २८९८ एडी’ सिक्वेलमधून एक्झिट; निर्माते पोस्ट शेअर करत म्हणाले, “बऱ्याच गोष्टी…”

Deepika Padukone Exits Kalki 2898 AD : ‘कल्की २८९८ एडी’ मधून दीपिका पादुकोणचा पत्ता कट; काय आहे कारण?

deepika padukone and ranveer singh celebrated first birthday of daughter dua
लाडकी लेक झाली १ वर्षांची! दीपिका पादुकोणने स्वत: बनवला चॉकलेट केक; ‘असा’ साजरा केला दुआचा पहिला वाढदिवस, पाहा…

Deepika Padukone Daughter’s Birthday : दीपिका पादुकोणने ‘असा’ साजरा केला लेकीचा पहिला वाढदिवस! दुआसाठी बनवला केक, कॅप्शनने वेधलं लक्ष

Bollywood’s accent experiments Janhvi’s Malayalam twist, Alia’s Bihari edge and more
9 Photos
जान्हवीचा मल्याळी लहेजा ते आलियाची बिहारी शैली; बॉलिवूडचे ‘हे’ कौतुकास्पद प्रयोग पाहिलेत का?

बॉलीवूड कलाकार अनेकदा त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्यांच्या पात्रांना सांस्कृतिक, प्रादेशिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीचे मूर्त रूप देतात.

saiyara and padmavat
अहान पांडेच्या ‘सैयारा’ चित्रपटाने दीपिका पादुकोणच्या ‘पद्मावत’ला टाकले मागे; ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

Saiyaara box office collection day 19: ‘सैयारा’ चित्रपटाने १९ व्या दिवशी किती कोटींची केली कमाई? घ्या जाणून…

deepika padukone yuvika chaudhary connection
दीपिका पादुकोणसह केलं पदार्पण, दोघींची एकाच वर्षी लग्ने अन् मुलींचे जन्म, पण…; अभिनेत्रीचं दीपिकाशी अनोखं कनेक्शन

Actress Connection with Deepika Padukone : दीपिकाने २०१८ साली लग्न केलं, त्याच वर्षी या अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली.

Ali Fazal On Deepika Padukone's 8-Hour Shift Demand
“हा कॉर्पोरेट जॉब नाही…”, दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल अली फजलचं स्पष्ट मत; म्हणाला…

Ali Fazal On Deepika Padukone 8 Hour Shift Demand : दीपिका पादुकोणच्या आठ तास शिफ्ट मागणीवर अली फजलची प्रतिक्रिया; म्हणाला,…

Fitness tips in gujarati
7 Photos
‘या’ बॉलिवूड अभिनेत्री देतात योगासनांना महत्व; ५०-५१ व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस…

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यासाठी योगाचे खूप महत्त्व आहे. त्या अभिनेत्रींबद्दल येथे जाणून घेऊयात…

deepika padukone fitness and diet plan for slim figure
10 Photos
आई झाल्यानंतरही दीपिका पादुकोण एवढी फिट कशी? तिच्या फिटनेसचे रहस्य काय?

दीपिकाला फिटनेस क्वीनही म्हटले जाते. तिच्यासारखी सडपातळ शरीरयष्टी आणि कर्वी फिगर हे अनेक मुलींचे स्वप्न असते.

Vivek Agnihotri on Is Deepika Padukone dumb
‘दीपिका पादुकोण मूर्ख आहे का?’ विवेक अग्निहोत्री ‘त्या’ प्रसंगाबद्दल म्हणाले, “मी खात्रीने सांगू शकतो की…”

Deepika Padukone JNU Visit: “राजकीयदृष्ट्या संवेदनशील जागा…”, दीपिका पादुकोणबद्दल विवेक अग्निहोत्री नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या