पुण्यात आधीच डेंग्यूचा धोका अन् त्यातच आता रक्तासह प्लेटलेटचा तुटवडा शहरात डेंग्यूचा संसर्ग वाढला असून, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच वेळी इतर साथरोगांचा प्रादुर्भावही अधिक आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2024 21:15 IST
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी मागील दोन महिन्याच्या जुलै, ऑगस्टमध्ये कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत डेंग्यूचे २८८, मलेरियाचे ९९ रूग्ण आढळून आले. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2024 15:49 IST
राज्यात ऑगस्टमध्ये डेंग्युमुळे १२ जणांचा मृत्यू; सर्वाधिक मृत्यू रायगड,नाशिकमध्ये राज्यात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे तीन हजार १७० रुग्ण सापडले असून, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू रायगड व नाशिकमध्ये… By लोकसत्ता टीमAugust 31, 2024 16:03 IST
नागपुरात डॉक्टरांनाही डेंग्यू, चिकनगुनियाचा विळखा उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियाने डॉक्टरांनाही विळखा घातला आहे. मेडिकल, मेयो या दोन्ही रुग्णालयातील सुमारे १२५ डॉक्टरांना हा आजार झाला असून… By लोकसत्ता टीमAugust 29, 2024 12:46 IST
डेंग्यू, झिकापासून आता बचाव! भारतात लस विकसित; दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यास मंजुरी देशात सध्या डेंग्यूच्या लशीवर चार संस्थांकडून संशोधन सुरू आहे. सरकारने राष्ट्रीय जैववैद्यक धोरणांतर्गत डेंग्यू लशीच्या चाचण्यास परवानगी दिली आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2024 18:53 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख वाढला पिंपरी-चिंचवड शहरात जूनपासून डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. By लोकसत्ता टीमAugust 9, 2024 23:48 IST
घरा-घरांत डासांची उत्पत्ती; सतर्क रहा, अन्यथा… नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात झोननिहाय आशा स्वयंसेविकाद्वारे ताप रुग्ण सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 8, 2024 17:05 IST
9 Photos Dengue Impact On The Brain : डेंग्यूमुळे खरंच मेंदूवर गंभीर परिणाम होतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात.. डेंग्यूचा मेंदूवर कसा परिणाम होतो? त्याची लक्षणे कोणती व यावर कोणते उपचार घ्यावेत? या विषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कAugust 4, 2024 21:50 IST
नागपुरात डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान…. ४ हजार ५५७ दूषित भांडी…. नागपुरातील शहरी भागात डेंग्यू, चिगनगुनिया आजाराने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश येत नसल्याने नागरिक बेजार झाले… By लोकसत्ता टीमAugust 3, 2024 17:27 IST
सावधान ! राज्यात चिकनगुनियाची रुग्णसंख्या तिप्पट; डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे. By महेश बोकडेAugust 1, 2024 12:33 IST
स्वच्छता मानांकनासाठी संघर्ष करणाऱ्या नागपुरात चिकनगुनिया, डेंग्यूचे थैमान उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियासदृश आजाराने थैमान घातले आहे. चिकनगुनियाग्रस्त रुग्णांची संख्या शतकाकडे तर डेंग्यूग्रस्तांची संख्या अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2024 19:53 IST
भारतात दिवसेंदिवस डेंग्यूची प्रकरणे का वाढतायत? काय आहेत यामागील कारणे; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…. Dengue Cases in India : भारतात दिवसेंदिवस डेंग्यूची प्रकरणे का वाढत आहेत? डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी का कमी होत नाही? त्यामागील… By निकिता जंगलेJuly 31, 2024 08:36 IST
Education In UK: “पैसे असतील तरच ब्रिटनला या”, भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल; म्हणाली, “९० टक्के वर्गमित्र…”
नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून
Maharashtra SSC Result 2025 : दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे ‘हुश्शार विद्यार्थी’; जिल्ह्यानुसार वाचा सविस्तर यादी
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
16 पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…
“न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी…”, निरोप समारंभावेळी सरन्यायाधीश संजीव खन्नांचं महत्त्वाचं वक्तव्य