scorecardresearch

Page 142 of डोंबिवली News

डोंबिवलीत सिलिंडर वितरक कामगार गॅस-एजन्सीची ५६ हजाराची रक्कम घेऊन पळाले, भरलेल्या नऊ सिलिंडरचा अपहार

घरोघरी सिलिंडर वितरण करणारे कामगारही सिलिंड़रच्या किमती वाढताच भरलेल्या सिलिंडरच्या माध्यमातून अपहार करून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत.

डोंबिवलीत महिला डॉक्टरला भरदिवसा लुटले

मानपाडा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. डोंबिवली पश्चिमेत असेच प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत.

डोंबिवलीत भागशाळा मैदानात जत्रोत्सव आयोजित केल्याने ज्येष्ठ नागरिक, क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी. १४ दिवस मैदानाची जागा जत्रोत्सवात व्यस्त

मुख्यमंत्री, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी

Dombivali_Crime
डोंबिवलीतील शेलार नाका झोपडपट्टीतून सराईत चोरटे अटकेत

डोंबिवली शहर परिसरात सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गु्न्हेगारांना रामनगर पोलिसांनी येथील शेलार नाका झोपडपट्टीतून अटक केली.

pistol
डोंबिवलीत फिल्मीस्टाईल ‘खंडणी’नाट्य! टोळक्यानं पिस्तुलाचा धाक दाखवून मागितली ५० लाखांची खंडणी!

आरोपींनी दोनदा पाठलाग करून पिस्तुलाच्या धाकाने खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.

कल्याण-डोंबिवली प्रदुषण मुक्तीसाठी सायकलच्या माध्यमातून जागर, सायकल क्लबच्या सदस्यांबरोबर पालिका आयुक्तांनी केली चर्चा

दोन्ही शहरांमध्ये १२ हून अधिक सायकल क्लब आहेत. महिलांचे स्वतंत्र सायकल क्लब आहेत.

dombivali
पहाटे चारपासून डोंबिवलीत विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांची महावितरणाच्या कार्यालयासमोर गर्दी, पोलीस बंदोबस्त तैनात

मागील दोन दिवसांपासून वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी अनेकदा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय.

२७ गावांमध्ये बेकायदा इमारती बांधणाऱ्या ७० जणांना कल्याण कोर्टाचे समन्स; ११ हजार पानांचे दोषारोपपत्र; भूमाफियांमध्ये खळबळ

बनावट कागदपत्रांच्या आधारे टोलेजंग इमारती बांधून रहिवाशांना २५ ते ३० लाखाला सदनिका रहिवाशांना विकल्या; सलग दोन वर्ष पोलिसांकडून संयमाने तपास

निवृत्तीचे पाच लाख रूपये जखमी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी डोंबिवलीतील स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा असलेल्या निवृत्त अधिकारी महिलेचा उपक्रम

महिलेने आपल्या निवृत्तीच्या रकमेतील पाच लाख रूपयांचा निधी पुणे येथील भारतीय लष्कराच्या अपंग सैनिक कल्याण केंद्राला दिला

कल्याणमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’, डोंबिवली पश्चिमेत लुटमारीचे प्रकार

स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असतानाही भामटे चोरीची हिम्मत करत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे