scorecardresearch

Page 160 of डोंबिवली News

डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस कंपनी स्फोटाला सहा वर्ष पूर्ण, नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत पीडित रहिवासी

दोन हजार ६६० लोकांना नुकसान भरपाई देण्यासाठीचा अहवाल तयार करण्यात आला. सात कोटी ४३ लाख २७ हजार ९९० बाधितांना भरपाई…

KDMC Actions against road vendors outside Dombivli Railway Station
डोंबिवलीत पालिकेची मोठी कारवाई; रेल्वे परिसरातील फूटपाथ, रस्ते फेरीवाला मुक्त; एकही फेरीवाला नसल्याने प्रवासी समाधानी

फ आणि ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांनी फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविली

Dombivli, Crime,
डोंबिवलीत सोनसाखळी चोरण्यासाठी रिक्षाने निर्जनस्थळी नेलं; १३ वर्षाच्या मुलाने धावत्या रिक्षातून उडी मारली अन् त्यानंतर…

डोंबिवलीतील सिद्धार्थनगरचा ‘सम्राट’ सोनसाखळी चोर; तबला वादकाला लुटणारा रिक्षाचालक अटकेत

डोंबिवलीत चोरी करताना चोरट्याचा आठव्या माळयावरून पडून मृत्यू

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून बांधलेल्या घरांमधील खिडक्यांचे दरवाजे, विद्युत साहित्य, पाण्याचे नळ चोर नियमित चोरून नेतात

डोंबिवलीत सिलिंडर वितरक कामगार गॅस-एजन्सीची ५६ हजाराची रक्कम घेऊन पळाले, भरलेल्या नऊ सिलिंडरचा अपहार

घरोघरी सिलिंडर वितरण करणारे कामगारही सिलिंड़रच्या किमती वाढताच भरलेल्या सिलिंडरच्या माध्यमातून अपहार करून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत.

डोंबिवलीत महिला डॉक्टरला भरदिवसा लुटले

मानपाडा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. डोंबिवली पश्चिमेत असेच प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत.

डोंबिवलीत भागशाळा मैदानात जत्रोत्सव आयोजित केल्याने ज्येष्ठ नागरिक, क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी. १४ दिवस मैदानाची जागा जत्रोत्सवात व्यस्त

मुख्यमंत्री, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी

Dombivali_Crime
डोंबिवलीतील शेलार नाका झोपडपट्टीतून सराईत चोरटे अटकेत

डोंबिवली शहर परिसरात सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गु्न्हेगारांना रामनगर पोलिसांनी येथील शेलार नाका झोपडपट्टीतून अटक केली.

pistol
डोंबिवलीत फिल्मीस्टाईल ‘खंडणी’नाट्य! टोळक्यानं पिस्तुलाचा धाक दाखवून मागितली ५० लाखांची खंडणी!

आरोपींनी दोनदा पाठलाग करून पिस्तुलाच्या धाकाने खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.

कल्याण-डोंबिवली प्रदुषण मुक्तीसाठी सायकलच्या माध्यमातून जागर, सायकल क्लबच्या सदस्यांबरोबर पालिका आयुक्तांनी केली चर्चा

दोन्ही शहरांमध्ये १२ हून अधिक सायकल क्लब आहेत. महिलांचे स्वतंत्र सायकल क्लब आहेत.

dombivali
पहाटे चारपासून डोंबिवलीत विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांची महावितरणाच्या कार्यालयासमोर गर्दी, पोलीस बंदोबस्त तैनात

मागील दोन दिवसांपासून वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी अनेकदा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय.