Page 99 of डोनाल्ड ट्रम्प News

अमेरिकेतील आर्थिक पेचप्रसंगावर ३० सप्टेंबरपर्यंत मार्ग निघाला नाही तर १ ऑक्टोबरपासून सरकारला ‘शटडाऊन’ला सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे अमेरिकन सरकारचे…

सध्या ते अमेरिकेत रिपब्लिकन पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी प्रचार करत आहेत. यादरम्यानचा हा व्हायरल व्हिडीओ आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या सोशल मीडिया खात्यावरून ट्रम्प यांच्या मृत्यूची माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे.

Asia Cup 2023 IND vs PAK; आज विराटने आपले ४७ वे शतक पूर्ण केले तसेच १३,००० धावांचा टप्पा सर्वाधिक वेगाने…

MS Dhoni and Donald Trump Video: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी नुकताच यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील कार्लोस अल्काराजचा सामना पाहण्यासाठी…

डोनाल्ड ट्रम्प व विवेक रामास्वामी हे रिपब्लिकन पार्टीकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “जर राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी निवड झाली नसती, तर अण्वस्रयुद्ध झालं असतं. मला तर वाटतं की अजूनही…!”

अटक केल्यानंतर इतर गुन्हेगारांप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगठ्याचे ठसे आणि फोटो घेण्यात आले.

अमेरिकेतील जॉर्जिया या राज्यातही निवडणूक निकालात फेरफार केल्याप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोपनिश्चिती झाली आहे.

जॉर्जियात २०२० च्या निवडणुकीत पराभवाच्या छायेत असताना निकाल फिरविण्यासाठी साटेलोटे केल्याच्या प्रकरणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ग्रॅँण्ड ज्युरींनी…

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप फेटाळले. ट्रम्प येथील संघराज्य न्यायालयात…

सहा राज्यांमध्ये बनावट ‘इलेक्टर्स’ तयार करून तेथे आपला विजय झाला, असे भासविण्याचा प्रयत्न केल्याचा नवा आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आला…