scorecardresearch

Donald Trump On Brics Extra Tariff
डोनाल्ड ट्रम्प हमासवर संतापले; इस्रायलला दिली मोकळीक, म्हणाले, “संपवून टाका…”

Donald Trump on Hamas: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास या दहशतवादी संघटनेबद्दल नाराजी व्यक्त केली असून हमासला संपवून टाका…

Trump's tariff stratergy backfires as china doubles down
अमेरिकेशी व्यापारयुद्धात चीनचीच सरशी!

ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाला तोंड देण्यासाठी २०१८ पासूनच चीनने सुरू केलेले प्रयत्न आता- चीनच्या १५ व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात फळाला येतील,…

US President Donald Trump to Google, Microsoft
Video: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका? गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपनीला नोकरभरती संदर्भात दिला इशारा

US President Donald Trump to Google, Microsoft: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या आयटी कंपन्यांना नोकरभरतीसंदर्भात…

US President Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन दावा, आता म्हणे “भारत-पाकिस्तान एकमेकांवर…”

US President Donald Trump : रिपब्लिकन सिनेटर्ससाठी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, “आम्ही भारत व पाकिस्तान, कॉन्गो…

India Pakistan ceasefire Donald Trump
“आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू”, अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा; ‘या’ देशांचाही केला उल्लेख!

US Senator Lindsey Graham : रशिया जितकं तेल निर्यात करतो, त्यापैकी ८० टक्के वाटा चीन, भारत व ब्राझील या तीन…

लैंगिक गुन्हेगार एपस्टीनशी मैत्री ट्रम्प यांना भोवणार? ‘एपस्टीन फाईल’ ट्रम्प यांना अडचणीची ठरणार? प्रीमियम स्टोरी

एपस्टीन फाईल सार्वजनिक न करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आणि वादाला तोंड फुटले. ट्रम्प यांचे अनेक समर्थकही या निर्णयावर नाराज…

'द रेसिस्टन्स फ्रंट' ही संघटना लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या शाखांपैकी एक मानली जाते. (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पाकिस्तानचा पाठिंबा असलेली TRF संघटना काय आहे? अमेरिकेनं तिला दहशतवादी का घोषित केलं?

America on TRF terrorist Organization : पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या टीआरएफ संघटनेला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित का केलं? या निर्णयाचं…

Donald Trump claims to have shot down five aircraft in India Pakistan conflict
भारत-पाकिस्तान संघर्षात पाच विमाने पाडली ट्रम्प यांचा नवा दावा

भारत आणि पाकिस्तानदरम्यान मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी…

Rahul Gandhi On Narendra Modi and Donald Trump on India
Rahul Gandhi : “मोदीजी, ५ लढाऊ विमानांबद्दल सत्य काय आहे?”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा सवाल; म्हणाले, “देशाला…”

भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही अनेकदा विधाने केलेले आहेत.

Donald Trump diagnosed with ‘chronic venous insufficiency’, says White House (1)
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाच विमाने पाडली गेली… पण कोणाची? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन दावा

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की त्यांनी व्यापाराच्या नावाखाली दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील शस्त्रविराम घडवून आणला होता. दोन देशांमधील…

US president Donald Trump leadership Right wing world
ट्रम्प ‘उजव्या जगा’चे म्होरके बनू पाहाताहेत…

… अशा नेत्यांना, जगभरचे नेते आपले मित्रच असल्याची बढाई मारण्यात जरूर रस असेल; पण प्रत्यक्षात ही मैत्री निभताना दिसत नाही.…

Donald Trump chronic venous insufficiency
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘या’ गंभीर आजाराने ग्रासले? व्हाईट हाऊसने काय म्हटले?

Donald Trump health डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इनसफीशियन्सी असल्याचे निदान झाले आहे. हा आजार नसांशी संबंधित असून वृद्धांमध्ये सामान्य…

संबंधित बातम्या