“पप्पा, आम्हाला…”, आर्यन खानसोबत कैदेत असलेल्या अरबाझ मर्चंटची वडिलांना विनवणी! आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 15:35 IST
“सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे तिथे काय करत होते?” नवाब मलिक यांनी केला खळबळजनक आरोप! नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मालदीव आणि दुबईमधील व्यवहारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 17:06 IST
“आर्यन खानचं समुपदेशन केलं? मग पुरावे दाखवा”; नवाब मलिक यांंचं NCB ला आव्हान! आर्यन खानचं कौन्सेलिंग केल्याच्या वृत्तावर नवाब मलिक यांनी टीका करतानाच पुरावा दाखवण्याचं आव्हान एनसीबीला केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 19:36 IST
आर्यन खान प्रकरणानंतर गायब झालेल्या किरण गोसावीच्या मैत्रिणीला अटक! आर्यन खानसोबत सेल्फी काढणऱ्या किरण गोसावीच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 17:50 IST
एनसीबीनं जावयाला अडकवल्याच्या नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंनी स्पष्टच सांगितलं, “हे प्रकरण…!” नवाब मलिक यांच्या आरोपांना समीर वानखेडे यांनी स्पष्ट भूमिका मांडून उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 16:47 IST
जावई समीर खानच्या अटकेवरून नवाब मलिक यांचे एनसीबीवर गंभीर आरोप; पत्रकार परिषदेत सादर केले पुरावे! नवाब मलिक यांनी त्यांचा जावई समीर खान याच्या अटकेवरून एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 13:14 IST
मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याच्या समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले… समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2021 12:37 IST
Aryan Khan Case: समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; पोलीस महासंचालकांची भेट घेत केली तक्रार २ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानसहीत आठ जणांना ताब्यात घेतलं असून ११ ऑक्टोबरपर्यंत कोणालाही जामीन दिलेला नाहीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2021 07:15 IST
Aryan Khan Drug Case : आर्यन खानला दिलासा नाहीच; जामिनावरील सुनावणीसाठी न्यायालयाकडून पुढची तारीख शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज शिप ड्रग्ज प्रकरणी आजही (११ ऑक्टोबर) दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 13:51 IST
“राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी संबंधित व्यक्तीलाही सोडलं”, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा! मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा उल्लेख केल्यामुळे तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2021 09:55 IST
“क्रूझवरुन १० जणांना पकडलं, सोडलेल्या दोघांपैकी एकजण भाजपा नेत्याचा…”; खळबळजनक आरोप या व्यक्ती कोण होत्या यासंदर्भातील व्हिडीओ आणि इतर पुरावे आपण लवकरच सादर करणार असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 13:59 IST
“मी बॉलिवुडमध्ये आहे म्हणून…”, पहिल्यांदाच आर्यन खाननं मांडली त्याची बाजू! कोर्टात सांगितला सविस्तर घटनाक्रम न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खाननं त्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमाविषयी आपली बाजू मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 21:49 IST
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
Shefali Jariwala Death : “आता कधीच फोन येणार नाही”, हिंदुस्तानी भाऊला अश्रू अनावर; राखी बांधायची शेफाली जरीवाला
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
US Supreme Court : ‘सिटिझनशिप बर्थराइट’ धोरणाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे आदेश