scorecardresearch

व्यावसायिक जोखमीचे नियोजन

नको असलेल्या जीवन विमा योजनांची खरेदी तर व्यावसायिक नुकसानभरपाईपासून संरक्षण देणाऱ्या योजनेची वानवा ही आपल्याकडे व्यावसायिकांमध्ये आढळणारी सर्रास प्रवृत्तीच..

पुन्हा ८ टक्क्यांनी गृहकर्ज मिळण्याचे दिवस दूर नाहीत!

देशाच्या गृहवित्त क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे सर्वात स्वस्त कर्जाचे व्याजदर हे आजवरचे ठळक वैशिष्टय़ राहिले…

‘सरकारच्या धोरणाअभावी उसाचे अर्थकारण अडचणीत’

साखरेचे बाजारभाव लक्षात घेता सरकारच्या धोरणाअभावी उसाचे अर्थकारण अडचणीत आल्याची टीका माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केली.

दानधर्म

असे म्हणतात की एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातास समजू नये. परंतु मरावे परी किर्तीरूपे उरावे असे प्रत्येकास वाटत असते.

सध्या गुंतवणुकीसाठी खुल्या म्युच्युअल फंड योजना

एसबीआय म्युच्युअल फंडाने तीन वर्षे कालावधी असलेली मुदतबंद (क्लोज एंडेड) स्वरूपाची समभागसंलग्न योजना ‘एसबीआय इक्विटी अपॉच्र्युनिटी फंड- सीरिज २’ नावाने…

अवास्तव इच्छा-आकांक्षांना नियोजनांत थारा नको!

एक कवीकल्पना म्हणून एखादी इच्छा मनात धरणे व नियोजनाच्या दृष्टीने वास्तव म्हणून त्यांना स्वीकारणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा फरक…

कामगिरीत उज्ज्वलता!

भांडवली वस्तू या गटात मोडणारी स्विस ग्लासकोट इक्विपमेंट्स लि. ही एक छोटय़ा चणीची कंपनी.

उद्दिष्टनिश्चिती महत्वाचीच!

नियोजनकाराशी चर्चा करेपर्यंत आपल्या कुटुंबाची आíथक उद्दिष्टय़े काय? कोणती असावीत? हा विचार डोक्यात मागच्या बाजूस कुठे तरी असतो खरा, पण…

गुंतवणुकीच्या ‘डॉक्टर’!

म्युच्युअल फंड निवडीचे अनेक वेगवेगळे निकष असले तरी मागील काळातील परतावा हाच सर्वात महत्त्वाचा निकष असावा

सेवानिवृत्तीपूर्व नियोजन

अनेकदा सेवानिवृत्त होण्यास दोन ते तीन वष्रे शिल्लक असताना निवृत्तीपूर्व नियोजन केले जाते. असेच निवृत्तीला वर्ष शिल्लक असताना करावयाच्या काही…

संबंधित बातम्या