‘व्हीआयपीजी’ ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक गुन्ह्यातील आरोपींच्या कर्जत तालुक्यातील आंबीजळगावातील नातलगांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला आहे.
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी या यंत्रणेचा केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून राजकीय विरोधकांच्या विरोधात गैरवापर केला जातो, असा आक्षेप विरोधकांकडून नेहमी घेतला जातो.