scorecardresearch

एकनाथ खडसे

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तपूर्वी, ते भारतीय जनता पार्टीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे. कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. २००९ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपातर्फे विरोधी पक्षनेते होते. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि २३ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला.


आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली असून लवकरच ते भारतीय जनता पक्षात म्हणजेच स्वगृही परतणार आहेत. परंतु, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाही. १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ते २०१४ पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिले आहेत.


Read More
girish mahajan stated on nashik guardian minister
नाशिकचा पालकमंत्री कोण, मुख्यमंत्र्याना विचारा – महाजन

माध्यम प्रतिनिधींनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत विचारणा केली असता महाजन म्हणाले, मुख्यमंत्री नागपुरात आहेत, त्यानाच तुम्ही विचारावे.

MLA Eknath Khadse
जळगावात मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ खडसे बेदखल

पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. प्रत्यक्षात त्याठिकाणी त्यांना सपशेल बेदखल करण्यात आले. व्यासपीठाऐवजी…

Eknath Khadse allegations nephew spent seven years Girish Mahajan Ashwini Bidre murder case
गिरीश महाजन यांच्यामुळेच माझा भाचा सात वर्षे तुरूंगात…एकनाथ खडसे यांचा आरोप

सात वर्षे तुरूंगात काढल्यानंतर राजू पाटील याची एप्रिल महिन्यात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.

Eknath Khadse criticism on the scam in the supply of grain and other materials
कारागृह घोटाळ्यातील जळगावच्या कंत्राटदारावर मंत्र्याचा वरदहस्त…एकनाथ खडसे यांचा रोख कुणाकडे ?

राज्यातील कारागृहांमधील धान्य व इतर साहित्य पुरवठ्यात सुमारे ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी…

Minister Girish Mahajan criticized senior NCP leader Eknath Khadse
मी कुठे चोऱ्या केल्या आहेत काय ? मंत्री गिरीश महाजन कोणावर बरसले ?

जळगाव जिल्ह्यातील दोन मोठे राजकीय नेते म्हणजे मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे. दोघे भाजपमध्ये असताना कालांतराने…

Latest news on Girish Mahajan in marathi
एकनाथ खडसे यांनी ग्रामपंचायत निवडून आणावी मग…गिरीश महाजन यांचे आव्हान

सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षावर आलेला असताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, विकास कामांनाही चालना मिळालेली नाही.

Eknath Khadse says he is still a Rashtriya Swayamsevak Sangh volunteer
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीआधीच एकनाथ खडसेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवारांचा गट वेगळा झाला तेव्हाच…”

येत्या काळात शरद पवारांच्या पक्षातील एक गट अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं…

No matter who goes where, I will stay with Sharad Pawar said MLA Eknath Khadse
कोणी कुठेही गेले तरी, मी शरद पवार यांच्या बरोबर; एकनाथ खडसे यांचा दावा

जळगाव जिल्ह्यात एकेकाळी मोठा दबदबा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत मोठी वाताहात झाली.

Girish Mahajan: एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं; महाजन थेट म्हणाले,"एवढे गंभीर आरोप केले..."
Girish Mahajan: एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं; महाजन थेट म्हणाले,”एवढे गंभीर आरोप केले…”

Girish Mahajan:एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. “अनिल थत्तेंनी क्लिप प्रकाशित केली आहे.त्यामध्ये…

Eknath Khadse raised a questioned against Girish Mahajan
Eknath Khadse: “नाथा भाऊचं नाव कशाला घेता?”; खडसेंचा महाजनांना सवाल

Eknath Khadse on Girish Mahajan: आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत वक्तव्य केलं…

संबंधित बातम्या