अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नोटाला मिळालेली मतं भाजपाची असल्याचा आरोप केला.
प्रतिष्ठेची ठरलेली जालना तालुक्यातील पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक रविवारी तणावपूर्ण वातावरणात आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडली.