सावधान! रानटी हत्तींचे न्यू नागझिऱ्याच्या दिशेने कूच; राष्ट्रीय महामार्गापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर मुक्काम दिवसभर विश्रांती आणि रात्रीचा प्रवास करणाऱ्या हत्तींनी महामार्ग ओलांडल्यास ते न्यू नागझिऱ्यात आज रात्रीच प्रवेश करू शकतात. By लोकसत्ता टीमNovember 29, 2022 11:43 IST
Video: खोल विहिरीत पडला भलामोठा हत्ती; बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली भन्नाट शक्कल Elephant Andhrapradesh Video: आंध्र प्रदेशातील खोल विहिरीत पडलेल्या हत्तीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चक्क विहीरचं खोदली.. पाहा rescue operation By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2022 10:38 IST
Video: लाड आले अंगाशी! हत्तीने पर्यटकावर घेतली उडी; खेळाच्या नादात हत्ती छातीवर बसला अन… Viral Video Today: भार सहन न झाल्याने काही वेळा हत्तीच्या बाळाला बाजूला करण्याचा प्रयत्न हा पर्यटक करताना दिसतो मात्र… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 15, 2022 16:05 IST
गोंदिया जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप पुन्हा परतला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण गुरूवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात हजेरी लावून हत्तींनी कापणी केलेल्या धानपिकांचे नुकसान केल्याने शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 12, 2022 15:27 IST
गडचिरोली : कोरची तालुक्यात रानटी हत्तींचा धुडगूस; ८० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी छत्तीसगडवरून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप महिनाभरापासून जिल्ह्यात मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. By तेजस भागवतOctober 21, 2022 17:17 IST
रानटी हत्ती गावात अन् गावकरी विस्थापित ; नागनडोहवासियांची दिवाळी आश्रय छावणीतच ! वनविभागाकडून बांबू कटाईची ५ महिने मिळणारी कामे, रोजनदारीची कामे व जवळील शेतीच्या भरवशावर आपला आयुष्याचा गाडा हाकणाऱ्या नागणडोह येथील आदिवासीचे… By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2022 14:43 IST
गोंदिया : पश्चिम बंगालचे हत्ती नियंत्रण पथक नागणडोह येथे दाखल, हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने बुधवारी रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह गावात धुमाकुळ घालत आठ ते दहा झोपड्यांच नुकसान केलं होतं. By लोकसत्ता टीमUpdated: October 15, 2022 12:22 IST
गडचिरोलीमधील देसाईगंजमध्ये रानटी हत्तींची मनसोक्त जलक्रीडा रानटी हत्तींचा कळप देसाईगंज तालुक्यात दाखल झाल्याने वन विभागाकडून आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 18:06 IST
गडचिरोली : रानटी हत्तींचा कुरखेडा तालुक्यात मुक्तसंचार वाढला गेल्या महिनाभरापासून रानटी हत्तींचा कळप जिल्ह्यातील धानोरा आणि कुरखेडा जंगलात मुक्कामी आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 16:25 IST
रानटी हत्ती पहायला जाणे पडले महागात ; खड्ड्यात पडल्याने पायाचे हाड मोडले मात्र, काही नागरिक कुतूहलापोटी हत्ती पाहायला जंगलात जाण्याचा प्रयत्न करीत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 10:11 IST
वन खात्याच्या हत्तींचेही खासगीकरण; विरोध झुगारून गुजरातमध्ये रवानगी; प्राणीप्रेमींमध्ये संताप वन विभागाच्या ताफ्यातील हत्तींना वन कर्मचाऱ्यांचा दर्जा असतो. त्यांची स्वतंत्र अशी सेवापुस्तिकाही असते. By लोकसत्ता टीमUpdated: September 3, 2022 01:10 IST
गडचिरोली : पळा पळा, गावात हत्ती आलेत… ; मर्मा गावात रानटी हत्तींचा धुमाकूळ , अनेक घरांचे नुकसान मुरूमगाव वनपरिक्षेत्रात सध्या या हत्तींनी बस्तान मांडले आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2022 10:53 IST
आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
Donald Trump Tariffs : ‘…तर अमेरिका अर्धे टॅरिफ परत करेल’; डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काबाबत अर्थमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान
९ सप्टेंबरला पितृपक्षात शुक्राचं गोचर ‘या’ ३ राशींसाठी ठरेल वरदान! अफाट पैसा तर घरात आनंदाचे वातावरण; जीवनात अखेर येईल प्रेम
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘या’ ३ बिया करतील जादू; अनेक आजारांपासून सुटका, तर झटक्यात बाहेर पडेल शरीरातील घाण
एफडीआयमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर; कर्नाटक आघाडीवर ? जाणून घ्या, नेमकी स्थिती काय, रोहित पवारांचा आरोप काय