scorecardresearch

मनोरंजन

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
priyadarshini indalkar
10 Photos
“काय करु मी पागल झालोय…” प्रियदर्शनी इंदलकरच्या खास फोटोंवर आलेली कमेंट चर्चेत

हास्यजत्रेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदिलकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

Friendship Day Special, Bollywood’s popular BFFs
11 Photos
Friendship Day: ‘तेरे जैसा यार कहाँ…’; एकमेकांवर जीव टाकणाऱ्या सिनेकलाकारांच्या मैत्रीची गोष्ट!

अनेक चित्रपट कलाकारांच्या मैत्रीच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. पडद्यावर एकमेकांशी भांडणारे दोन कलाकार खऱ्या जीवनात मात्र चांगले मित्र होते.

nirmiti sawant and shrutkirti sawant
निर्मिती सावंत यांच्याकडून ‘पारू’ फेम दामिनी शिकली ‘ही’ गोष्ट; म्हणाली, “आता थांबायचं…”

Paaru fame Shrutkirti Sawant On Nirmiti Sawant: ‘पारू’ फेम श्रुतकिर्ती सावंत अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याबद्दल म्हणाली…

shashank Ketkar Talks About Friendship says he did not have many friends from industry
“इंडस्ट्रीत खूप…”, ‘मुरांबा’ फेम शशांक केतकर अभिनय क्षेत्रातील मैत्रीबाबत काय म्हणाला?

Shashank Ketkar Talk’s About Friendship : इंडस्ट्रीतील मित्रांबद्दल शशांक केतकरचं स्पष्ट मत, म्हणाला…

hrithik roshan and aamir khan
आमिर खान नाही तर ‘या’ अभिनेत्याची झालेली ‘फना’ चित्रपटासाठी निवड; दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, “त्याने नकार दिला कारण…”

‘फना’ चित्रपटात आमिर खानचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळाला.

aamir khan and rajinikanth
Video: ‘कुली’च्या ट्रेलर लाँचला आमिर खान सर्वांसमोर रजनीकांत यांच्या पाया पडला; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Aamir Khan Touches Rajinikanth Feet :  अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

sonali bendre
सोनाली बेंद्रेने टेलिव्हिजनमध्ये काम करण्याचा निर्णय का घेतला? अभिनेत्री म्हणाली, “मी त्याचे ऐकले अन्…”

Sonali Bendre on decision to work in TV: टीव्हीमध्ये काम करण्याच्या निर्णयावर पतीचे होते ‘हे’ मत; सोनाली बेंद्रेचा खुलासा, म्हणाली…

Tamannaah Bhatia
“‘आज की रात’ गाणं ऐकत लहान मुलं…”, अभिनेत्री तमन्ना भाटियाचं वक्तव्य; म्हणाली, “मला फोन येतात अन्…”

अभिनेत्री तमन्ना भाटिया भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

ram kapoor and swati deval
‘लक्ष्मी निवास’ फेम मंगलने सांगितला राम कपूरबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली, “तेव्हा मला प्रचंड…”

Swati Deval shares experience of working with Ram Kapoor: ‘लक्ष्मी निवास’ फेम स्वाती देवल राम कपूरबाबत काय म्हणाली? घ्या जाणून…

Lagnanatar Hoilach Prem Fame Vijay Andalkar Talks about bollywood Film audition
भाषेमुळे हुकली बॉलीवूड चित्रपटात काम करण्याची संधी, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम विजय आंदळकरने सांगितला किस्सा; म्हणाला…

Vijay Andalkar Talk’s About Bollywood Movie Audition : विजय आंदळकरने सांगितला बॉलीवूड चित्रपटाच्या ऑडिशनचा ‘तो’ किस्सा, म्हणाला…

sanskruti balgude saree look
9 Photos
“…मैंने सोचा ना था”; संस्कृती बालगुडेचं हिरव्या साडीमध्ये मोहक फोटोशूट, चाहते घायाळ!

Sanskruti Balgude Saree Look: मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने शेअर केलेले नवे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत…

संबंधित बातम्या