नाटय़कर्मींमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेली चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई एकांकिका’स्पर्धा येत्या २५ जानेवारी रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात रात्रभर रंगणार…
इंजिनिअरपासून सिनेअभिनेते या वाटचालीचा प्रवास कशाप्रकारे केला याचा उलगडा मंगळवारी प्रभाविष्कार अंतर्गत इंद्रधनु महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मिलिंद गुणाजी यांनी सर्वासमोर केला.
ऑस्करच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि न झालेल्या चित्रपटांच्या पटकथा, या पुरस्काराबाबत छापून आलेल्या बातम्या, जगभरातील वर्तमानपत्रांतील लेख, तब्बल शंभर वर्षांहून…
स्व-अस्तित्व टिकविण्याची धडपड आणि शरीराच्या भुका भागविण्याची आस या दोनच संवेदना बहुतेक प्राण्यांमध्ये आढळून येतात. काही अपवादात्मक प्राण्यांमध्ये सत्तावर्चस्वाची जाणीव…
बारामती येथे येत्या आठवडय़ात होत असलेल्या अ. भा. मराठी नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची मातृसंस्था म्हणविणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात तसा व्यवहार…
मराठी नाटकधंद्याचे दिवस फारसे बरे चालले नसताना आता नाटय़निर्मात्यांपुढे पालिकेच्या एका निर्णयाने आणखी संकट उभे केले आहे. महापालिकेच्या अखत्यारितील नाटय़गृहांमध्ये…