Page 3 of कृषी कायदे News

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पंचनाम्यांनुसार प्रस्ताव ठेवला जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री ॲड.…

आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात कृषिसहायकांनी आक्रमक भूमिका घेतली असून प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात यासाठी आग्रह धरला आहे.

उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक १० मार्चपासून उपलब्ध करून देण्यात आली.

कृषिमंत्री म्हणून माझ्याकडे बदल्याचे कोणतेही अधिकार ठेवणार नाही, अगदी अपवादात्मक परिस्थितीच मी लक्ष घालेन, असेही कोकाटे यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या पातळीवर प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. कृषी क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर दिला जात…

यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीच्या ११६.८ टक्के पाऊस पडला. त्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता चांगली राहिली.

कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयाची संयुक्त संसदीय समिती तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर शुक्रवारपासून येत आहे.

कंगना रणौत यांनी कृषी कायदे परत आणण्याकरता शेतकऱ्यांनाच आवाहन केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली.

कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या पायाभूत व्यवस्थेचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे.

विविध कारणांमुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी आपली शेती फायदेशीर आणि प्रयोगशील करू लागले आहेत. कृषी पर्यटनामुळे पर्यटन व्यवसायाला बळकटी मिळू लागली आहे.

जागतिक व्यापार संघटनेतील काही सदस्य देशांनी भारताकडून साखर उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अंशदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे.