scorecardresearch

Page 2 of कृषी कायदे News

Modi governments controversial decisions
विश्लेषण : अग्निपथच नव्हे तर मोदी सरकारचे हे निर्णयही ठरलेत वादग्रस्त, जाणून घ्या विरोध झालेल्या योजनांविषयी प्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत.

“हमीभाव, मृतांना आर्थिक मदत आणि दाखल गुन्ह्यांचं काय?”, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीतील ४ प्रमुख मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर आता शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारा संयुक्त किसान मोर्चा…

“…तर चंद्रकांत पाटलांसाठी आपण शोकसभा आयोजित करू”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केलीय.

Sanjay-Raut-Narendra-Modi
आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते, कारण…: संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनानंतर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर हल्लाबोल केलाय.

मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केले, तुमची भूमिका काय? शरद पवार म्हणाले…

मोदी सरकारने प्रतिष्ठा पणाला लावलेले नवे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवार यांनी या निर्णयावर त्यांची…

आधी म्हणाले, “मोदी जोखीम पत्करुन निर्णय घेतात”, आता कृषी कायदे मागे घेण्यावर अमित शाह म्हणाले…

मोदी सरकारने प्रतिष्ठेचा निर्णय बनवलेले कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया देत ट्वीट केलंय.

“शेतकऱ्यांच्या २ मागण्या, एक पूर्ण, दुसरीवर मोदींनी…”, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर योगेंद्र यादव यांची पहिली प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. या निर्णयावर शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी…

Sanjay Raut reaction after the announcement of repeal of Agriculture Act
“पंतप्रधानांनी पहिल्यांदाच मन की बात…”; कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

हा शहाणपणा त्यांना सूचला त्याचे कौतुक आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे

VIDEO: “माझे शब्द लिहून ठेवा, मोदी सरकारला…”, कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर राहुल गांधींकडून ‘तो’ व्हिडीओ रिट्विट, म्हणाले…

मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांनी निर्धाराने केलेल्या आंदोलनानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर आता…