मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा ७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग…
बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी करून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांनाही रोखले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली.