‘विकसित’ भारताचा गवगवा, शेती, तंत्रज्ञानाधारित धोरणाकडे दुर्लक्ष; माकप नेत्या वृंदा करात यांचा आरोप जागतिक स्तरावर विकसित भारत म्हणून गवगवा केला जातो आहे, परंतु सरकारने बदलत्या हवामानावर आधारित शेती विज्ञान आणि तंत्रज्ञानावर कसलेही धोरण… By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 21:27 IST
महापूर बाधित पशूपालक शेतकरी वाऱ्यावर ? वाचा, जनावराची किंमत किती, मदत मिळणार किती दुभत्या गायी, म्हशी, शेळ्या- मेढ्यांसह कोबड्यांचाही मृत्यू झाल्यामुळे पशूपालक मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 20:51 IST
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा ! मोफत शैक्षणिक साहित्य संचाचे होणार वाटप टीजेएसबी सहकारी बँक आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यावतीने ‘विद्या -ज्योती’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूरग्रस्त… By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 17:34 IST
चार वर्षाच्या चिमुकलीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात दिवाळीसाठी जमा केलेली रक्कम दिली, मुख्यमंत्री म्हणाले, वरदा तुझ्या दातृत्वाला सलाम! अशातच नागपूर येथील एका चार वर्षाच्या वरदा तिमांडे या चिमुकलीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधीमध्ये दिवाळीसाठी जमा केलेले पैसे थेट मुख्यमंत्री… By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 16:07 IST
Cotton Jalgaon : पावसात भिजलेला कापूस वाळवण्यासाठी आता शेतकऱ्यांची कसरत…! Cotton : जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांना बसला असताना, सर्वाधिक ९० हजार हेक्टरचे नुकसान… By जितेंद्र पाटीलUpdated: October 3, 2025 10:12 IST
Flood Relief : मुंबईतील व्यापाऱ्यांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू, आत्तापर्यंत जमा झाले इतके रुपये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 09:40 IST
Bachchu Kadu : “इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री आयुष्यात पाहिला नाही”, बच्चू कडूंची बोचरी टीका Bachchu kadu criticizes Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री इतके बनावट आहेत की झेरॉक्स तरी बरी निघते. यांची झेरॉक्सच निघत… By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 09:13 IST
मराठवाड्यातील पुराने दिला आहे हवामान-सहिष्णु व्यवस्था उभारण्याचा इशारा हवामान बदल हे एक कठोर वास्तव आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्या दारापर्यंत पोहोचले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 07:36 IST
लोक-लौकिक : नव्या वळणाचे पाणी! हरलेला पुरुष आणि झुंजणाऱ्या महिला. हे हवामान बदलाच्या काळातील एक प्रारूपच. पण अशा अनेक बाबींकडे कशी डोळेझाक होते कोण जाणे. By सुहास सरदेशमुखOctober 3, 2025 00:55 IST
ओला दुष्काळ जाहीर करा, संपूर्ण कर्जमाफी द्या! नारायणगडावरून मनोज जरांगेंची शेतकऱ्यांसाठीच्या लढ्याची हाक जरांगे यांनी शेतकऱ्यांना आठ पद्धतीने मदत करावी, अशी मागणी करताना त्याचे टप्पे नमूद केले. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना… By लोकसत्ता टीमOctober 2, 2025 21:19 IST
“शेतीला नोकरीचा दर्जा आणि शेतकऱ्यांना १० हजार पगार द्या”, मनोज जरांगे पाटील यांची मागणी; दसरा मेळाव्यात मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न Manoj Jarange Patil Dasara Melava: शेतकऱ्यांसाठी या विविध मागण्या करताना, मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांनी शेती विकू नये, असे आवाहनही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2025 20:30 IST
अतिवृष्टीमुळे दोन हजार हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान… शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच, अतिवृष्टीने उर्वरित ७० हजार हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका बसला आहे. By लोकसत्ता टीमOctober 2, 2025 10:26 IST
Bihar Election Result 2025 : बिहारमधील पराभवानंतर प्रशांत किशोर राजकारण सोडणार? जनुसराजचे अध्यक्ष म्हणाले…
चंद्राचा कन्या राशीत प्रवेश ‘या’ राशींसाठी उघडणार खजिन्याचं दार! कोणाला धनलाभ तर कोणाच्या नशिबी सुख-समृद्धी? वाचा राशिभविष्य
Top Political News : शिंदे गटात सामूहिक राजीनामे, मुंबईत ठाकरे गटाला पुन्हा धक्का; काय चाललंय महाराष्ट्रात वाचा ५ घडामोडी…
४ डिसेंबरपासून नोटांचा पाऊस पडणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना भौतिक सुख अन् यश, कीर्ती देणार
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
मेंदूच्या नसा कमकुवत झाल्यात… ‘या’ पाच लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Eknath Shinde BJP Conflict : सविस्तर … एकनाथ शिंदे भाजपच्या चक्रव्यूहात? ठाणे जिल्ह्यातच गुंतवून ठेवण्याचे प्रयत्न
बिहारमध्ये हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या पठ्ठ्याचा VIDEO व्हायरल? घाबरून सगळेच राहिले बघत; पण सत्य वाचून डोक्याला माराल हात
IPL 2026 Trades: संजू,जडेजा अन् अर्जूनसह मोठे Trade! IPL 2026 पूर्वी कोणता खेळाडू कोणत्या संघात? पाहा संपूर्ण यादी