scorecardresearch

Land eroded due to heavy rain, farmers in distress
नावावर शेती; बिनमातीची! अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून गेली, शेतकरी हवालदिल

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

Elephants from Karnataka cause panic in Maharashtra and Goa
​कर्नाटकातून आलेल्या हत्तींमुळे महाराष्ट्र आणि गोव्यात दहशत; ओंकार हत्तीला पकडण्याचा वन विभागाने घेतला निर्णय

गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रातील दोडामार्ग, सावंतवाडी, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हे हत्ती धुमाकूळ घालत आहेत.

Cloudburst rain in Sangola; Water entered houses and fields
सांगोल्यात ढगफुटीसदृश पाऊस; घरे, शेतात पाणी शिरले; मका, ज्वारी, डाळिंबाचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. पुढे पहाटे तीन…

Conduct heavy rainfall assessments more quickly - Jayakumar Gore
अतिवृष्टीचे पंचनामे अधिक गतीने करा – जयकुमार गोरे; ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या गावांत १०० टक्के पंचनामे

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते.

Purandar Airport Update Farmers Agree to Land Sale pune
Pune Airport update: पुरंदर विमानतळाचे टेकऑफ! विमानतळासाठी ९१ टक्के शेतकऱ्यांची भूसंपादनाला संमती; जागा ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा…

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २,८०० शेतकऱ्यांनी २,७०० एकर जमीन देण्याबाबत संमतीपत्रे दिली आहेत.

Karjat: MLA Rohit Pawar holds officials accountable
आमदार रोहित पवारांकडून अधिकारी धारेवर; कार्यकर्त्यांनाही सुनावले खडेबोल; कर्जतमधील आमसभेत तक्रारींचा पाऊस

अधिकाऱ्यांनी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि तो चुकीचे काम करीत असल्यास त्याच्यावर देखील कारवाई करा, असे सांगत त्यांनी अन्याय होऊ…

Rs 775 crore needed for infrastructure in nanded
पायाभूत सुविधांसाठी ७७५ कोटींची गरज; तिजोरीमध्ये खडखडाट! मुख्य सचिवांच्या बैठकीत नांदेड जिल्ह्याचे चित्र स्पष्ट

नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…

Bachchu Kadu warns of march to Guardian Ministers house in Jalgaon
“जळगावमधील पालकमंत्र्यांच्या घरावर आता दुसरा मोर्चा…” बच्चू कडू यांचा इशारा

मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा थेट जळगावमधील पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्यात येईल, असा इशारा बच्चू कडू यांनी…

Non partisan public outrage march at the District Collectors Office in Jalgaon
जळगावमधील आक्रोश मोर्चानंतर… केळी, कापूस उत्पादकांच्या हिताची ‘ही’ आश्वासने

राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश…

Solapur District Collector kumar ashirwad Reviews Rain Damage
सोलापूरातील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी…

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्यांमधील पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Loan recovery first, market committees allowed only later - Jayakumar Rawal
कर्ज परतफेड केल्यानंतरच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना लाभ; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा आदेश

समित्यांकडील वसुली नियमित करण्यासाठी मंडळाने एकरकमी कर्ज परतफेडीची अंमलबजावणी करावी, अशी सूचना जयकुमार रावल यांनी केली.

संबंधित बातम्या